सकारात्मक प्रभावाच्या कथा

Airbnb.org ने मदत केलेल्या लोकांना आणि हे शक्य करणारे होस्ट्स आणि देणगीदारांना भेटा.
दोन मुले बेडवर एकमेकांच्या शेजारी बसली आहेत, त्यापैकी एका मुलाच्या हातात वही आणि पेन आहे आणि तो कुत्र्याला कुरवाळतो आहे.
निर्वासितांचे संकट
तीन मुली एकत्र उभ्या आहेत, त्यांच्यापैकी उजवीकडील मुलीच्या हातात एक कुत्रे आहे.
दक्षिण कॅलिफोर्नियातील वणवे
पार्श्वभूमीत एक टीव्ही आणि डेस्क असलेल्या खोलीत व्हीलचेअरवर बसलेला एक माणूस काउंटरवर हात ठेवून स्मितहास्य करत आहे.
ब्राझीलमधील पूर
पानांची हिरवाई असलेल्या पार्श्वभूमीवर, हलक्या रंगाचे हिजाब घातलेल्या दोन स्त्रिया एकमेकींवर रेलून हसत आहेत.
निर्वासितांचे संकट
निळा शर्ट घातलेली एक व्यक्ती खिशात हात घालून जुन्या इमारती असलेल्या एका युरोपियन रस्त्यावर उभी आहे.
युक्रेनचे संकट
काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स परिधान केलेली, लांब तपकिरी केस असलेली एक स्त्री लाकडी टेबलाशी बसली असून तिच्या मागे छान हिरवळ दिसते आहे.
युक्रेनचे संकट
दोन स्त्रिया हिरव्या रंगाच्या एका घरासमोरील उघड्या दारात एकमेकींना अभिवादन करत असून एकीने तिचे हात मिठी मारण्यासाठी पुढे केले आहेत.
उत्तर कॅलिफोर्नियातील वणवे
दोन पुरुष एका बागेत एकमेकांच्या जवळ उभे आहेत, एकाने काळा तर दुसऱ्याने निळा शर्ट घातला आहे, बॅकग्राऊंडमध्ये हिरवीकंच पाने आहेत.
हरिकेन मायकल
निळा हिजाब आणि लाल शर्ट परिधान केलेली एक स्त्री बाहेर हिरवळीसमोर उभी राहून स्मितहास्य करते आहे
इंडोनेशियामधील भूकंप
गुलाबी हेडस्कार्फ आणि फुलाफुलांचा पोशाख घातलेली एक स्त्री, बागेत पांढर्‍या लाकडी खुर्चीवर बसून प्रसन्नपणे स्मितहास्य करते आहे.
हरिकेन मारिया
खिडकीतून शहराचे दृश्य दिसणार्‍या एका भरपूर उजेड असलेल्या रूममध्ये लोकांचा एक ग्रुप विविध पदार्थ असलेल्या टेबलवर एकत्र जेवण करत आहे.
मेक्सिको सिटीमधील भूकंप
पार्श्वभूमीत विटांची भिंत असलेल्या बाल्कनीत, स्वच्छ सूर्यप्रकाशात एक पुरुष आणि एक स्त्री झाडांना पाणी घालत आहेत.
निर्वासितांचे संकट
विविध वयोगटातील पाच लोक एका आरामदायक लिव्हिंग रूममध्ये जमले असून त्यापैकी काही सोफ्यावर बसले आहेत आणि इतर त्याच्या मागे उभे आहेत.
निर्वासितांचे संकट
गडद रंगाचे केस असलेल्या, हिवाळी जॅकेट्स घातलेल्या दोन महिला, चक्रीवादळामुळे खूप नुकसान झालेल्या घराकडे पाहत उभ्या आहेत
हेलीन चक्रीवादळ
हातात छत्री असलेली एक व्यक्ती ओल्या रस्त्यावरील ढिगाऱ्यांमधून एका तपकिरी कुत्र्याला फिरवते आहे.

आमच्या कामाला सपोर्ट करा

संकटाच्या वेळी आपत्कालीन घरे उपलब्ध करून देणार्‍या 60,000 हून अधिक लोकांच्या कम्युनिटीत सामील व्हा.