कंटेंटवर जा
JavaScript सक्षम केल्याशिवाय Airbnb वेबसाईटचे काही भाग योग्यरित्या कार्य करत नाहीत याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
Airbnb.org चा लोगो
बदल घडवून आणणाऱ्या हजारो देणगीदारांमध्ये सामील व्हा
दरवर्षी लाखो लोक त्यांच्या घरांपासून विस्थापित होतात. तुमच्या देणग्या मदत करू शकतात.
संकटाच्या वेळी घर मिळाल्यामुळे आयुष्य बदलते
देणग्यांमुळे, प्रभावित लोकांना आणि प्रथम प्रतिसादकर्त्यांना आपत्तीच्या वेळी मोफत, आपत्कालीन घरांचा ॲक्सेस मिळण्यास मदत होते.
देणगी देण्यासाठी लॉग इन करा
PayPal द्वारे देणगी द्या
PayPal द्वारे देणगी देताय?
अधिक जाणून घ्या
आमच्या कम्युनिटीचा प्रभाव
2.5 लाख
गेस्ट्सना राहण्याची जागा मिळाली
16 लाख
रात्रींची आपत्कालीन परिस्थितींसाठी विनामूल्य वास्तव्ये
135
सपोर्ट केलेले देश
Airbnb शुल्क माफ करते
Airbnb तिचे सेवा आणि प्रक्रिया शुल्क माफ करते आणि Airbnb.org च्या वास्तव्यांमधून नफा मिळवत नाही.
Airbnb सर्व ऑपरेशनल खर्चांचा भार उचलते
तुमच्या देणगीचा 100% निधी लोकांना आपत्कालीन वास्तव्यांचा ॲक्सेस देण्यासाठी मदत करतो.
देणग्या कर कपातीसाठी पात्र ठरू शकतात
तुमची देणगी स्थानिक कायद्यांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेपर्यंत करकपात करण्यायोग्य आहे.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
तुम्हाला आणखी प्रश्न आहेत का?
मदत केंद्राला भेट द्या
.
मी माझी होस्ट पेआऊट देणगी कशी मॅनेज करू शकतो?
मी माझी होस्ट पेआऊट देणगी तात्पुरती स्थगित करू शकतो का?
मी विभाजित पेआऊट्समधून देणगी देऊ शकतो का?
देणगी कर कपातीसाठी कुठे पात्र आहेत?
बदल घडवून आणणाऱ्या हजारो देणगीदारांमध्ये सामील व्हा
आता देणगी द्या