संकटाच्या वेळी लोकांना मोफत वास्तव्याच्या जागा ऑफर करा
Airbnb.org नैसर्गिक आपत्ती किंवा निर्वासित संकटासारख्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तात्पुरत्या राहण्याच्या जागा देण्यासाठी तुमच्यासारख्या होस्ट्सना सपोर्ट करते.
आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हा प्रोग्राम कसा काम करतो. आम्ही हे कव्हर करू:
- मी माझी जागा कशी देऊ?
- वास्तव्याची विनंती कोण करू शकते?
- एखादा गेस्ट Airbnb.org वास्तव्याच्या जागेसाठी कसा पात्र ठरतो?
- होस्ट म्हणून मला कोणता सपोर्ट मिळेल?