भूकंपातून बाहेर काढल्यानंतर घराच्या सुखसोयींचा शोध घेणे

मेक्सिको सिटीमध्ये आलेल्या भूकंपानंतर, एका कुटुंबाला Open Homes होस्टकडे आश्रय मिळाला.
Airbnb यांच्याद्वारे 15 जून, 2018 रोजी
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
2 एप्रि, 2025 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • मेक्सिको सिटीला 7.1 तीव्रतेच्या भूकंपाने उध्वस्त केल्यानंतर लॉरा आणि तिच्या पालकांनी आपले घर गमावले

  • योर्गे यांनी Open Homes साठी साइन अप केले, हा एक असा प्रोग्रॅम जो गरजेच्या वेळी तात्पुरती घरे ऑफर करण्यासाठी होस्ट्सची मदत करतो

  • होर्हेच्या आदरातिथ्यामुळे लॉरा आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय आणि घराचा आरामदायकपणा मिळाला

Open Homes आता Airbnb.org झाले आहे

Airbnb च्या Open Homes प्रोग्रामचे नाव बदलून Airbnb.org केले गेले आहे, जी एक नवीन 501(c)(3) ना-नफा संस्था आहे. आमच्यासह Open Homes कम्युनिटीज तयार केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही या नवीन अध्यायाचा भाग आहात याबद्दल आम्ही उत्साही आहोत.

“Tranquilo. Todo estará bien.”

मेक्सिको सिटीला 7.1 तीव्रतेच्या भूकंपाने उध्वस्त केल्यानंतर लॉरा आणि त्यांच्या कुटुंबाला राहण्याची जागा राहिली नव्हती. त्यांना मेक्सिको सिटीतील Open Homes होस्ट होर्हेंकडे आश्रय मिळाला; ज्यांनी त्यांना केवळ राहण्यासाठी जागा दिली नाही तर त्यांना आपलेपणासुद्धा दाखवला.

सहभागी व्हा

Open Homes या प्रोग्रामद्वारा तुम्ही तात्पुरत्या घरांची गरज असलेल्या लोकांसह तुमची अतिरिक्त जागा विनामूल्य शेअर करू शकता. ज्याला घर म्हणू शकतील अशी एक सुरक्षित जागा प्रत्येकासाठी असावी असे आमच्या होस्ट्स कम्युनिटीचे मत आहे. तुम्हाला या चळवळीचा भाग व्हायचे असल्यास—आणि आम्ही आशा करतो की तुम्हाला व्हायचे असेल—तुम्ही तुमचे घर यासाठी उपलब्ध करून देण्याचा विचार करा.

गरजेच्या वेळी एकमेकांची मदत करण्याची क्षमता असणाऱ्या वाढत्या कम्युनिटीमध्ये सामील व्हा.

पब्लिश झाल्यानंतर या लेखामधील माहितीमध्ये बदल झालेला असू शकतो.

हायलाइट्स

  • मेक्सिको सिटीला 7.1 तीव्रतेच्या भूकंपाने उध्वस्त केल्यानंतर लॉरा आणि तिच्या पालकांनी आपले घर गमावले

  • योर्गे यांनी Open Homes साठी साइन अप केले, हा एक असा प्रोग्रॅम जो गरजेच्या वेळी तात्पुरती घरे ऑफर करण्यासाठी होस्ट्सची मदत करतो

  • होर्हेच्या आदरातिथ्यामुळे लॉरा आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय आणि घराचा आरामदायकपणा मिळाला

Airbnb
15 जून, 2018
हे उपयुक्त ठरले का?