सहभागी व्हा

संकटाच्या वेळी आपत्कालीन घरे उपलब्ध करून देणार्‍या 60,000 हून अधिक होस्ट्सप्रमाणे सामील व्हा.
एक स्त्री एका स्वच्छ, भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या बेडरूममध्ये चार खांब असलेल्या बेडवर बिछाना तयार करते आहे आणि तिच्या पायाशी एक लाकडी पेटी आहे.

प्रत्येक वेळी तुम्ही होस्ट करता तेव्हा देणगी द्या

प्रत्येक वेळी तुम्ही होस्ट करता तेव्हा तुमच्या पेआऊटच्या काही टक्के रक्कम दान करा.
देणगी द्या
नारंगी स्वेटर घातलेला एक माणूस आणि राखाडी ड्रेस घातलेली एक महिला हसत आणि एकमेकांवर रेलून घराच्या दारात उभी आहेत.

राहण्याची सुरक्षित जागा ऑफर करा

संकटात सापडलेल्या लोकांसाठी सवलतीच्या दराने तुमची जागा लिस्ट करा.
होस्ट करण्यासाठी साईन अप करा

देणगीदार व्हा

प्रत्येक वेळी तुम्ही होस्ट करता तेव्हा तुम्ही थोडीशी देणगी देऊ शकता किंवा एकदाच देऊ शकता.

100% निधी थेट घरांसाठी वापरला जातो

तुम्ही दिलेली कोणतीही रक्कम संकटाच्या वेळी लोकांना आपत्कालीन घरे पुरवण्यासाठी थेट वापरली जाते.

Airbnb सुद्धा देणगी देत आहे

Airbnb.org चे सर्व ऑपरेशनल खर्च Airbnb कव्हर करते आणि प्रत्येक आपत्कालीन वास्तव्यासाठी सर्व सेवा शुल्क माफ करते.

गेस्ट्स विनामूल्य राहतील

होस्ट्स त्यांची घरे उपलब्ध करून देतात, अनेक होस्ट्स सवलतही देतात. देणग्यांमुळे उर्वरित खर्च कव्हर होण्यास मदत होते.

Airbnb.org होस्ट बना

तुम्ही सवलतीच्या दरात आपत्कालीन घरे उपलब्ध करून देऊ शकता.

स्थानिक पार्टनर्स गेस्ट्सची छाननी करतात

आम्ही सर्वाधिक गरज असलेल्या गेस्ट्सना ओळखण्यासाठी स्थानिक ना-नफा संस्थांसह काम करतो.

AirCover आणि बरेच काही

सर्व वास्तव्ये AirCover द्वारे संरक्षित आहेत आणि होस्ट्सना एका स्वतंत्र सहाय्य टीमचा ॲक्सेस आहे.

सपोर्टर बॅज मिळवा

तुमचे घर ऑफर केल्याने तुम्हाला तुमच्या होस्ट प्रोफाईलवर Airbnb.org सपोर्टर बॅज मिळतो.

प्रत्येक वास्तव्याची एक कहाणी असते

आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना आणि ज्यांनी मदत केली त्यांना भेटा.