कंटेंटवर जा
JavaScript सक्षम केल्याशिवाय Airbnb वेबसाईटचे काही भाग योग्यरित्या कार्य करत नाहीत याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
रिसोर्स सेंटर
विषय
लर्निंग
न्यूज
मदत
लॉग इन करा
रिसोर्स सेंटर
होस्टच्या कथा
35 articles
होस्टच्या कथा
जगभरातील होस्ट्सच्या यशोगाथांवरून प्रेरणा घ्या.
35 articles
या प्रॉपर्टी मॅनेजरने Airbnb टूल्स वापरुन बुकिंग्ज वाढवली
कोलोरॅडोमधील एक होस्ट 120 पेक्षा जास्त लिस्टिंग्ज कशा मॅनेज करतात ते जाणून घ्या.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
कामात शहाणपण: चिप कॉनली यांची मुलाखत
एक आदरातिथ्य तज्ज्ञ त्यांच्या नवीन पुस्तकाबद्दल आणि होस्टिंगच्या बाबतीत सुज्ञता का आवश्यक आहे याबद्दल चर्चा करत आहेत.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
या प्रॉपर्टी मॅनेजर्सनी ऑक्युपन्सी वाढवण्यासाठी Airbnb टूल्सचा वापर केला
पॅरिसमधील एका जोडप्याने उत्तम गुणवत्ता असलेले फोटोज आणि गाईडबुक्ससह त्यांची लिस्टिंग प्रदर्शित केली.
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
घराला लिस्ट करण्यापासून ते एका इनची मालकीण बनण्यापर्यंतचा एका सुपरहोस्टचा प्रवास
वीकेंडला होस्टिंग करण्यापासून सुरू करून इनची मालकीण झालेल्या एका सुपरहोस्टकडून प्रेरणा घ्या.
वाचण्यासाठी 7 मिनिटे लागतील
या माणसाच्या पीस कोरच्या अनुभवाने त्याला होस्ट कसे करावे हे शिकवले
एक कॅलिफोर्नियाचे प्रॉपर्टी मॅनेजर आदरातिथ्य आणि Open Homes प्रोग्रामवर चर्चा करत आहेत.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
होस्टिंगमुळे टेक्सासच्या या रँचरला त्याच्या मूळ जमिनीचा विस्तार करण्यास मदत होते
सुपरहोस्टनी त्यांच्या कमाईची पुन्हा टेक्सासच्या विशाल रँचमध्ये गुंतवणूक केली.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
भटक्या जोडप्यांसाठी असणारी छोटी घरे गेस्ट्सना निसर्गाशी पुन्हा जोडतात
हे बॅकपॅकर्समधून रूपांतरित झालेले सुपरहोस्ट्स गेस्ट्सना कमी खर्चात लक्झरीचा अनुभव घेण्यास मदत करतात.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
एक जोडपे त्यांचे शेत—आणि जमिनीसाठी एक व्यापक दृष्टीकोन शेअर करते
फार्म वास्तव्य होस्ट करण्याचा विचार करण्यासाठी दोन शेतकरी बाकीच्यांना प्रेरित करण्याची आशा करतात.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
जोडप्यांना सर्वांपासून दूर एकांत मिळण्यासाठी एक तरुण आई एक टेन्ट वास्तव्य होस्ट करते
ग्लॅम्पिंग साईट आर्थिक लवचिकतेसाठी लवकरच सुपरहोस्टचे तिकीट ठरले.
वाचण्यासाठी 18 मिनिटे लागतील
एका होस्टची छोटी घरे मोठी स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करतात
अटलांटामधे अनोख्या वास्तव्याच्या जागा होस्ट करणारे सुपरहोस्ट त्यांच्या यशाचे रहस्य शेअर करत आहेत.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
त्यांचे स्वप्न असलेले ट्रीहाऊस होस्ट करण्याचा एका जोडप्याचा प्रवास
त्यांचे प्राथमिक निवासस्थान लिस्ट करून, या होस्ट्सनी त्यांचे स्वप्न असलेल्या प्रोजेक्ट्साठी पैसे वाचवले.
वाचण्यासाठी 24 मिनिटे लागतील
सुट्ट्यामध्ये आणि त्यानंतर पुढे, परतफेड करण्याचे 10 मार्ग
Airbnb च्या परोपकारी प्रोग्राम्ससह चांगले काम करा आणि इतर होस्ट्सकडून प्रेरणा घ्या.
वाचण्यासाठी 5 मिनिटे लागतील
300 Airbnb होस्ट्सच्या मुलाखतीतील धडे
कोणताही व्यवसाय Airbnb च्या मुख्य तत्त्वांमधून कसा शिकू शकतो हे एक लेखक शेअर करत आहेत.
वाचण्यासाठी 7 मिनिटे लागतील
या बुटीक हॉटेलमध्ये Airbnb ची मेसेजिंग टूल्स महत्त्वाची भूमिका बजावतात.
गेस्ट्सशी लवकर आणि अनेकदा संवाद साधल्यास त्यांनी कोणत्या गोष्टींची अपेक्षा ठेवायला पाहिजे हे समजण्यात त्यांना मदत होते.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
एका प्रॉपर्टी मॅनेजरने एका वर्षात महसुलात 25% वाढ कशी केली
Airbnb मुळेच कॅनडामधील या सुट्ट्यांसाठी भाड्याने जागा देणाऱ्या कंपनीमध्ये ऑक्युपन्सी वाढली आहे.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
कमाई दुप्पट करणे: प्रॉपर्टी मॅनेजमेंटची कथा
Airbnb वर 130 प्रॉपर्टीज लिस्ट केल्यामुळे ही प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
वाचण्यासाठी 2 मिनिटे लागतील
पहिल्यांदा होस्ट होण्यापासून उद्योजिका होण्यापर्यंतचा एका महिलेचा प्रवास
हेलसिंकी स्थित रूस्टचे संस्थापक, इतर Airbnb होस्ट्सना मदत करून यशाचा मार्ग दाखवतात.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
सुपरहोस्ट स्पॉटलाईट: होम होस्ट ते बुटीक हॉटेल मालकापर्यंतचा प्रवास
दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये दोन भावांनी त्यांच्या प्रॉपर्टीला सर्फिंगचे एक आकर्षक ठिकाण कसे बनवले ते येथे आहे.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
स्टायलिश डिझायनरच्या हॉटेलने बँकॉकमधील आसपासच्या परिसराचा दर्जा उंचावला
या होस्टने त्यांच्या डिझाईन कौशल्याचा उपयोग करून लोकांचे लक्ष वेधून घेईल अशी जागा तयार केली आहे.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
Airbnb टूल्सचा वापर करून मेक्सिकोमध्ये जोडपे “बबल” हॉटेल चालवतात
त्यांच्या साइड बिझनेसच्या यशासाठी ते Airbnb च्या साधेपणाला श्रेय देतात.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
कमी गर्दीच्या सीझनचा सामना करत असलेल्या एका स्पॅनिश बुटीक हॉटेलने त्यावर एक उपाय शोधला
Airbnb चा उपयोग केल्यामुळे हॉटेल मालकांना जास्त बुकिंग मिळण्यात कशी मदत झाली हे ते शेअर करत आहेत.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
कॅनकुन येथील एक जोडपे हॉस्पिटॅलिटी उद्योजक बनले
दोन Airbnb होस्ट्सनी त्यांच्या शहरातील आदरातिथ्य उद्योगाचे चित्र बदलण्यात कशी मदत केली ते येथे दिले आहे.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
मायामीतील एका ऐतिहासिक B&B मध्ये हे जोडपे Airbnb च्या माध्यमातून गेस्ट्सशी कनेक्ट करतात
Airbnb चे प्रोफेशनल होस्टिंग टूल्स त्यांचा बिझनेस उभा करण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
बालीमधील हॉस्पिटॅलिटी उद्योजकाला त्याचे आदर्श गेस्ट्स कसे मिळतात
या इको-फ्रेंडली रिसॉर्ट मालकाकडून Airbnb वर होस्टिंग करण्याची प्रेरणा मिळवा.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
या बुटीक हॉटेलमध्ये विविधता आणि आदरातिथ्य महत्त्वाचे आहे
या शानदार न्यू ऑर्लीयन्स मधील जागेत सर्वांचे स्वागत आहे.
वाचण्यासाठी 5 मिनिटे लागतील
पोर्टलंडमधील एक बुटीक हॉटेल नवीन बुकिंग्ज कसे आकर्षित करते
ग्राहक शोधण्यासाठी आणि रिझर्व्हेशन्स करण्यासाठी सोसायटी हॉटेल Airbnb चा वापर करते.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
या फ्रेंच कंपनीने Airbnb सह गर्दीच्या सीझनमध्ये त्यांच्या बुकिंगचा कालावधी कसा वाढवला
वियू-बोको-ले-बेन्समधील प्रॉपर्टी मॅनेजर्स उच्च ऑक्युपन्सीसाठी Airbnb ला श्रेय देतात.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
एक साहसी होस्ट हॉस्टेल्समध्ये उद्योजकांना एकत्र आणतो
Tribe Theory व्यावसायिकांना प्रवास करताना कनेक्ट करण्याची संधी देते.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
गेस्ट्सना इटलीमधील ग्रामीण भागातील निसर्गाशी जोडण्यात होस्ट्स मदत करतात
त्यांचे राजवाडे, प्राचीन बुरुज आणि अनुभव शेअर केल्याने त्यांना जमीन साजरी केल्याचा आनंद मिळतो.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
दोन सुपरहोस्ट्सना त्यांच्या Airstreams शेअर करण्यात यश मिळाले
कोलोरॅडो आणि ब्रिटीश कोलंबियामधील होस्ट्स छोट्या जागांमध्ये मोठ्या कल्पना सामावतात.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
सुपरहोस्ट स्पॉटलाईट: गमावल्यानंतर मी पोकळी कशी भरून काढली
एक विधवा स्त्री त्यांची कहाणी सांगताना म्हणतात, आंतरराष्ट्रीय गेस्ट्सच्या ये-जामुळे त्यांना सावरण्यास खूप मदत मिळाली.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
Airbnb होस्ट ब्रेंडा सेवानिवृत्तीचे उत्पन्न कसे कमावते
होस्टिंगमुळे एक सेवानिवृत्त महिला त्यांचे कौटुंबिक घर कायम ठेऊन स्वतःचा खर्च भागवू शकत आहेत.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
हाताने बांधलेल्या घरामुळे दोन सुपरहोस्ट्स जवळजवळ अर्ध निवृत्ती घेऊन कसे मजेत आयुष्य घालवत आहेत
घराच्या पहिल्या विटेपासून पहिल्या गेस्टपर्यंत, एका जोडप्याने त्यांचा होस्टिंगचा प्रवास शेअर केला आहे.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
अनुभव होस्टिंग करून तुमचा बिझनेस कसा वाढवावा
प्रेरणादायी ॲक्टिव्हिटीज सादर करून होस्ट्स आश्चर्याचा सुखद धक्का देऊ शकतात.
वाचण्यासाठी 3 मिनिटे लागतील
एक सुपरहोस्ट कशा प्रकारे एक अनुभव होस्ट बनले
आपल्या सर्वात नवीन होस्टिंग प्रवासात संगीतकार आणि सुपरहोस्ट काय शिकले ते येथे जाणून घ्या.
वाचण्यासाठी 4 मिनिटे लागतील
अधिक विषय एक्सप्लोर करा
होस्टिंगला सुरुवात करा
होस्टिंग का करायचे
होस्ट करण्याचा अनुभव कसा असतो
सामान्य प्रश्न
तुमची जागा
डिझाईन प्रेरणा
स्वच्छता
ॲक्सेसिबिलिटी
शाश्वतता
सेटअप आणि सुविधा
तुमची लिस्टिंग
लिस्टिंगचे तपशील आणि फोटोज
कॅलेंडर आणि बुकिंग सेटिंग्ज
भाडे धोरण
आदरातिथ्य
गेस्ट्सना खुश करणे
कम्युनिकेशन आणि चेक इन
रेटिंग्ज आणि रिव्ह्यूज
संभाव्य आव्हाने
तुमचा बिझनेस वाढवा
मार्केटिंग आणि प्रमोशन
सुपरहोस्ट
आणखी एक्सप्लोर करा
Airbnb.org
होस्ट सल्लागार बोर्ड
अनुभव
प्रोफेशनल होस्टिंग
साधने आणि वैशिष्ट्ये
यशोगाथा