नमस्कार, आम्ही कशी मदत करू शकतो?

सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
आम्ही तुम्हाला मदत करू
तुमची रिझर्व्हेशन्स, अकाऊंट आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी मदत मिळवण्याकरता लॉग इन करा.

प्रमुख लेख

गेस्ट म्हणून तुमच्या घराचे रिझर्व्हेशन कॅन्सल करा

तुम्ही तुमच्या ट्रिप्समध्ये तुमच्या घराचे रिझर्व्हेशन कॅन्सल करू शकता किंवा त्यात बदल करू शकता.

तुमच्या सेवेच्या किंवा अनुभवाच्या रिझर्व्हेशनची तारीख किंवा वेळ बदला

जेव्हा तुम्ही एखादी सेवा किंवा अनुभव बुक करता तेव्हा तुम्ही तुमच्या होस्टची उपलब्धता आणि त्यांचे कॅन्सलेशन धोरण यावर अवलंबून तारीख किंवा वेळ अपडेट करू शकता.

तुमच्या होस्टने तुमचे घराचे रिझर्व्हेशन कॅन्सल केल्यास

तुमच्या होस्टने तुमचे रिझर्व्हेशन कॅन्सल केल्यास तुम्हाला संपूर्ण रिफंड मिळेल. कॅन्सलेशन तुमच्या चेक इनच्या 30 दिवसांच्या आत झाल्यास, आम्ही तुम्हाला मिळती-जुळती वास्तव्याची जागा पुन्हा बुक करण्यात मदत करू, मात्र त्यासाठी साधारण तेच भाडे असलेल्या जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.

स्वीकृत पेमेंट पद्धती

तुमचे पेमेंट खाते कोणत्या देशात आहे त्यानुसार आम्ही वेगवेगळ्या पेमेंट पद्धतींना सपोर्ट करतो.

पेमेंट पद्धत जोडा किंवा काढून टाका

तुमच्या पेमेंट पद्धती कशा मॅनेज कराव्यात ते जाणून घ्या.

तुम्ही तुमच्या रिझर्व्हेशनसाठी कधी पैसे भराल

तुम्ही कोणत्या प्रकारचे बुकिंग करत आहात, तुम्ही कसे पेमेंट करत आहात आणि वास्तव्याचे लोकेशन यानुसार वेळ वेगवेगळी असते.

आणखी एक्सप्लोर करा

संपर्क साधायचा आहे का?

आम्ही काही प्रश्नांसह सुरुवात करू आणि तुम्हाला योग्य जागी घेऊन जाऊ.
तुम्ही शकता.