

सादर करत आहोत लिस्टिंग्ज टॅब
तुमची आजवरची सर्वोत्तम लिस्टिंग तयार करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी शक्तिशाली नवीन टूल्सचा संच—आता अर्ली ॲक्सेससह उपलब्ध.
तुमची आजवरची सर्वोत्तम लिस्टिंग तयार करण्यात तुम्हाला मदत
करण्यासाठी शक्तिशाली नवीन टूल्सचा संच—आता अर्ली ॲक्सेससह उपलब्ध.
उत्तम लिस्टिंग्स स्मार्ट टूल्सपासून सुरू होतात
नाविन्यपूर्ण नवीन वैशिष्ट्यांमुळे गेस्ट्सना तुमची जागा कशामुळे खास बनते हे दाखवणे सोपे होते.

पूर्णपणे नवीन लिस्टिंग्ज एडिटर
पुन्हा डिझाइन केलेला एडिटर तुम्ही तुमच्या लिस्टिंगमध्ये माहिती कशी जोडता ते स्ट्रीमलाईन करतो आणि तपशील प्रदर्शित करण्याच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल टिप्स देतो.

AI-सक्षम फोटो टूर
AI च्या मदतीने ताबडतोब तुमचे फोटोज रूमप्रमाणे व्यवस्थापित करा. गेस्ट्सना संपूर्ण कल्पना देण्यासाठी तुम्ही बदल करू शकता आणि सुविधा जोडू शकता.

आगमन गाईडचा प्रीव्ह्यू
तुमचे दिशानिर्देश, चेक-इनचा तपशील, सुविधा सूची आणि चेक आऊट सूचना गेस्ट्सना कशा दिसतील ते त्वरित सेट करा आणि पहा.
तसेच, अपग्रेड केलेली प्राईसिंग टूल्स
नवीन अपडेट्समुळे तुमची कमाई ट्रॅक करणे आणि भाडे सेट करणे आणखी सोपे होते.
आणि गेस्ट्ससाठी—उत्तम वास्तव्याच्या जागा शोधण्याचे नवीन मार्ग
आणि गेस्ट्ससाठी—उत्तम वास्तव्याच्या जागा शोधण्याचे नवीन मार्ग
गेस्ट फेव्हरेट्स
गेस्टसच्या म्हणण्यानुसार Airbnb वरील सर्वात आवडती घरे शोधण्यासाठी एक नवीन बॅज आणि फिल्टर.
अधिक जाणून घ्यारेटिंग्ज आणि रिव्ह्यूज यामध्ये सुधारणा केली आहे
रेटिंग्जचा नवा लुक आणि रिव्ह्यू करणार्याची अधिक माहिती गेस्ट्सना प्रत्येक घराबद्दल अधिक उपयुक्त तपशील देतात.
अधिक जाणून घ्यायुजरचा अनुभव लोकेशननुसार बदलू शकतो.