तुमच्या बिझनेसला एक नवीन घर द्या

आता तुमची सेवा Airbnb वरील लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते.

तुमचे सर्वोत्तम कौशल्य Airbnb सेवांमधून ऑफर करा

Airbnb फक्त घरांपुरते मर्यादित नाही. आता ते तुमच्यासारख्या बिझनेसेससाठीसुद्धा आहे.
केटरिंग
शेफ्स
हेअर स्टायलिंग
मेकअप
मसाज
नेल सर्व्हिस
पर्सनल ट्रेनिंग
फोटोग्राफी
तयार मील्स
स्पा ट्रीटमेंट्स

नवीन ग्राहकांच्या जगाचे स्वागत करा

Airbnb वापरून प्रवास करणाऱ्या आणि तुमच्या जवळ राहणाऱ्या लाखो लोकांपर्यंत पोहोचा.
2024 मध्ये आले
39 कोटी गेस्ट्स
2024 मध्ये Airbnb वर खर्च केले गेले
$81 अब्ज
39 कोटी या संख्येत नवीन आणि परत येणाऱ्या गेस्ट्सचा समावेश आहे. $81 अब्ज USD हे वास्तव्ये आणि अनुभवांच्या एकूण बुकिंग्जचे मूल्य आहे.

सुंदर स्वरूपात प्रस्तुत व्हा. तात्काळ बुकिंग मिळवा.

इतरांपेक्षा विशेष दिसणारी लिस्टिंग तयार करा आणि तात्काळ बुकिंग्जने तुमचे कॅलेंडर भरा.

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे

प्रमुख प्रश्न
Airbnb साठी माझी सेवा योग्य आहे का? Airbnb सेवा ही एक अशी मार्केटप्लेस आहे जिथे गेस्टचे वास्तव्य आणखी चांगले करणाऱ्या उच्च-गुणवत्तेच्या सेवा उपलब्ध आहेत. सेवांमध्ये केटरिंग, शेफ्स, हेअर स्टायलिंग, मेकअप, मसाज, नेल सर्व्हिस, पर्सनल ट्रेनिंग, फोटोग्राफी, तयार मील्स आणि स्पा ट्रीटमेंट्सचा समावेश आहे. Airbnb सेवा स्टँडर्ड्सबद्दल अधिक जाणून घ्या.मी अर्ज कसा करू? सुरुवात करणे सोपे आहे. प्रथम, तुमच्याबद्दल आणि तुम्ही देत असलेल्या सेवेबद्दल थोडी माहिती द्या. त्यानंतर फोटोज जोडा, तुमचे भाडे सेट करा आणि तुमची लिस्टिंग आढाव्यासाठी सबमिट करा. आम्ही काही बदल सुचवण्यासाठी, लायसन्स अपलोड करण्याच्या विनंत्यांसाठी किंवा विम्याचा पुरावा मागण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधू शकतो. तुमची लिस्टिंग मंजूर झाल्यावर, तुम्ही ती पब्लिश करू शकता आणि ग्राहकांना तुमची सेवा ऑफर करणे लगेच सुरू करू शकता. सुरुवात करा.Airbnb चे शुल्क किती असते? लिस्टिंग तयार करणे आणि ती आढाव्यासाठी सबमिट करणे हे विनामूल्य आहे. Airbnb बुक केल्या गेलेल्या प्रत्येक सेवेच्या पेआऊटमधून ऑटोमॅटिक पद्धतीने 15% सेवा शुल्क कापून घेते.