2024 विंटर रिलीज

2024 विंटर रिलीज

सादर करत आहोत को‑होस्ट नेटवर्क

आता तुम्ही मदतीसाठी को-होस्ट नियुक्त करू शकता. शिवाय, होस्टिंग आणि ट्रिप्सचे प्लॅनिंग आणखी सोपे करण्याच्या आणखी पध्दती जाणून घ्या.
को-होस्ट प्रोफाईल कार्ड्सची सिरीज ज्यामध्ये प्रत्येक होस्टचा फोटो, नाव, लोकेशन, गेस्ट रेटिंग आणि किती वर्षांचा अनुभव आहे, हे दाखवले आहे.

Airbnb वरील सर्वोत्तम को-होस्ट्स तुमच्या वतीने होस्ट करू शकतात

Airbnb स्क्रीन्सवर वेगवेगळ्या को-होस्ट प्रोफाईल्स दिसत आहेत ज्यात एक छोटे स्टेटमेंट, त्यांच्या लिस्टिंग्जची संख्या, गेस्ट रेटिंग आणि ते किती वर्षांपासून होस्टिंग करत आहेत हे दाखवले गेले आहे.
तुमच्या घराची आणि गेस्ट्सची काळजी घेण्यासाठी उच्च गुणवत्तेचे, स्थानिक भागीदार नियुक्त करा. को‑होस्ट्स हे Airbnb वर विशेष ट्रॅक रेकॉर्ड असलेले अनुभवी होस्ट्स असतात.

योग्य को‑होस्ट शोधा, अगदी ॲपमध्येच

Airbnb स्क्रीन्सवर वेगवेगळ्या को-होस्ट प्रोफाईल्स दिसत आहेत ज्यात एक छोटे स्टेटमेंट, त्यांच्या लिस्टिंग्जची संख्या, गेस्ट रेटिंग आणि ते किती वर्षांपासून होस्टिंग करत आहेत हे दाखवले गेले आहे.
एखादा को-होस्ट निवडा, त्यांचा अनुभव पहा, एकत्र काम करण्यास सुरुवात करा आणि पेआऊट्स मॅनेज करा—सर्व एकाच ठिकाणी.

को-होस्ट्स एखादे काम किंवा सर्व काही करू शकतात

तुमची लिस्टिंग तयार करा
लिस्टिंगचे फोटोज घ्या
भाडे आणि उपलब्धता सेट करा
गेस्ट्सना मेसेज करा
तुमची रिझर्व्हेशन्स मॅनेज करा
ऑनसाइट गेस्ट सपोर्ट
तुमची जागा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा
इंटिरिअर डिझाइन आणि स्टायलिंग
होस्टिंग परमिट्स मिळवा
विशेष ऑफर्स
 

होस्ट करण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी आणखी अपडेट्स

आता अधिक उपयुक्त सखोल माहितीसह तुमची कमाई पहा

Airbnb स्क्रीन्स कमाईचा डॅशबोर्ड दाखवत आहे आणि तुम्हाला कस्टम रिपोर्ट तयार करण्याच्या पायऱ्यांची माहिती देत आहे.
तुमच्या कमाईचा रिपोर्ट कस्टमाईझ करा, कमाईच्या स्त्रोतानुसार फिल्टर करा आणि येणारे पेमेंट्स सहजपणे पहा.

चॅटमध्ये मेसेजिंग अपग्रेड्स लागू केले आहेत

Airbnb स्क्रीन्सवर होस्ट आणि गेस्ट यांच्यातील मेसेज संवाद दाखवला आहे आणि त्यात नवीन झटपट उत्तर टेम्प्लेट पर्यायांचा समावेश आहे.
नवीन झटपट उत्तरे, थ्रेडमध्ये उत्तरे, बदल करणे आणि अनसेंड करणे यांसारख्या पर्यायांचा वापर करून अधिक प्रभावीपणे संवाद साधा.
 

तुमच्या आवडीनुसार ट्रिप प्लॅन करा

तुम्हाला जिथे जायचे आहे त्यापासून सुरू होणारे सर्च

Airbnb स्क्रीन्स नव्याने डिझाईन केलेला सर्च अनुभव आणि सुचवलेली नवीन डेस्टिनेशन्स दाखवत आहे, तसेच एक मॅप दाखवत आहे ज्यामध्ये योग्य वेळी सर्च करण्याची टिप आणि जवळपासची प्रेक्षणीय स्थळे आहेत.
सुचवलेली डेस्टिनेशन्स, नुकत्याच पाहिलेल्या लिस्टिंग्ज आणि मॅप्सवरील प्रेक्षणीय स्थळांसह तुमचा सर्च मर्यादित करा.

संपूर्ण नवीन फिल्टर्स, सर्व काही तुमच्याशी संबंधित

Airbnb स्क्रीन्स सुधारित फिल्टर अनुभव आणि नवीन शिफारस केलेले फिल्टर्स दाखवत आहे.
आता तुमच्या प्रवासाच्या पद्धतींनुसार फिल्टर्सची शिफारस केली जाते. आणि नव्याने डिझाइन केलेले हे फिल्टर्स झटपट जोडता आणि काढून टाकता येतात.

महत्त्वाची माहिती देणारे, खास तुमच्यासाठी हायलाईट्स

Airbnb स्क्रीन्स एक लिस्टिंग पेज दाखवत आहे, त्यानंतर खाली स्क्रोल करून नवीन पर्सनलाईज्ड हायलाईट्स दाखवत आहे.
तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या नवीन हायलाईट्ससह घरांची सहज तुलना करा, जसे की उपयुक्त सुविधा आणि जवळपासच्या जागांची माहिती.

हेच आहे आमचे विंटर रिलीज

युजरचा अनुभव लोकेशननुसार बदलू शकतो.
को-होस्ट नेटवर्कवरील होस्ट्स सहसा उच्च रेटिंग्ज, कमी कॅन्सलेशन दर आणि Airbnb वर होस्टिंगचा पुरेसा अनुभव असलेले असतात. रेटिंग्ज त्यांनी होस्ट केलेल्या किंवा को-होस्ट केलेल्या लिस्टिंग्जच्या गेस्ट रिव्ह्यूजवर आधारित असतात आणि त्या कदाचित को-होस्टच्या अनोख्या सेवांचे पूर्ण किंवा योग्य चित्रण असणार नाही.
को‑होस्ट नेटवर्क Airbnb Global Services Limited, Airbnb Living LLC आणि Airbnb Plataforma Digital Ltda द्वारा समर्थित आहे. केवळ निवडक लोकेशन्समध्ये उपलब्ध. अधिक जाणून घ्या.