Airbnb वर तुमचे घर लिस्ट करणे सोपे आहे

दोन फोन एकमेकांवर ठेवले आहेत. एकामध्ये तुमचे घर लिस्ट करण्याची पहिली पायरी दाखवली आहे, दुसर्‍यामध्ये होस्ट निवडू शकतील अशा सुविधा दाखवल्या आहेत.
फक्त काही पायऱ्यांमध्ये तुमच्या जागेसाठी लिस्टिंग तयार करा
तुमच्या गतीने पुढे जा आणि तुम्हाला हवे तेव्हा बदल करा
अनुभवी होस्ट्सकडून कधीही 1:1 सपोर्ट मिळवा
होस्ट्ससाठी AirCover चा लोगो

कोणत्याही पद्धतीने होस्ट करा, तुम्हाला संरक्षण असेल

जेव्हा तुम्ही Airbnb वर तुमचे घर होस्ट करता तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठीचे संपूर्ण संरक्षण नेहमी समाविष्ट असते.
$30 लाखांपर्यंतचे नुकसान संरक्षण
$10 लाखांपर्यंत दायित्व विमा
24-तास सुरक्षा लाईन
होस्ट नुकसान संरक्षण Airbnb वास्तव्यांदरम्यान गेस्ट्सकडून झालेल्या तुमच्या काही विशिष्ट नुकसानांची भरपाई करते. हा विमा नाही आहे आणि हा तेव्हा लागू होतो जेव्हा गेस्ट्स तुमच्या नुकसानीची भरपाई करत नाहीत. दायित्व विमा तृतीय पक्षांद्वारे दिला जातो. तपशील आणि अपवाद पहा.

होस्टिंगसाठी आवश्यक असलेली सर्व टूल्स, एकाच ॲपमध्ये

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे

अजून काही प्रश्न आहेत का?

एखाद्या अनुभवी स्थानिक होस्टकडून उत्तरे मिळवा.

को-होस्ट नेटवर्कवरील होस्ट्स सहसा उच्च रेटिंग्ज, कमी कॅन्सलेशन दर आणि Airbnb वर होस्टिंगचा पुरेसा अनुभव असलेले असतात. रेटिंग्ज त्यांनी होस्ट केलेल्या किंवा को-होस्ट केलेल्या लिस्टिंग्जच्या गेस्ट रिव्ह्यूजवर आधारित असतात आणि त्या कदाचित को-होस्टच्या अनोख्या सेवांचे पूर्ण किंवा योग्य चित्रण असणार नाही.

को‑होस्ट नेटवर्क Airbnb Global Services Limited, Airbnb Living LLC आणि Airbnb Plataforma Digital Ltda द्वारा संचालित आहे. केवळ निवडक लोकेशन्समध्ये उपलब्ध. अधिक जाणून घ्या.