होस्टिंगबद्दल प्रश्न आहेत का?फक्त विचाराSid , Bengaluru मधील सुपरहोस्ट. होस्टिंगविषयीच्या सर्व गोष्टींसाठी ते तुमचे मार्गदर्शक असतील.

Airbnb च्या सर्वोत्तम होस्ट्सकडून मोफत व्यक्तिगत मदत मिळवा

वैयक्तिक सल्ला आणि मार्गदर्शन
तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही तुम्हाला अनुभवी सुपरहोस्टसोबत मॅच केले आहे.
तुमची जागा लिस्ट करण्यासाठी सक्रिय मदत
तुमचे सुपरहोस्ट तुम्हाला तुमची लिस्टिंग तयार करण्यात आणि फोटो काढणे, तुमच्या जागेचे वर्णन करणे आणि अशा आणखी गोष्टींसाठी सल्ला देऊन मदत करतील.
तुमच्या पहिल्या गेस्टसाठी तयारी करा
गेस्ट्सचे स्वागत करण्यास प्रारंभ करण्यासाठी आणि तुमचा पहिला उत्कृष्ट रिव्ह्यू मिळवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला पाठिंबा आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळेल.

या मार्गातील प्रत्येक पावलावर मदतीसाठी तुमचा सुपरहोस्ट असेल

पायरी 1
तुमच्या सुपरहोस्टला भेटा
Sid सकाळी 10:21 वाजता
नमस्कार! मला होस्ट असणे आवडते आणि तुमच्याबद्दल तसेच तुमच्या जागेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

होस्टिंग सुरू करण्याचे आणखी मार्ग

तुम्ही जरी कोठूनही प्रारंभ केला, तरीही आमच्याकडे प्रत्येक पायरीसाठी सल्ले, व्हिडिओ आणि मार्गदर्शिका आहेत.