Airbnb वर तुमचे घर लिस्ट करणे सोपे आहे

फक्त काही पायऱ्यांमध्ये तुमच्या जागेसाठी लिस्टिंग तयार करा
तुमच्या गतीने पुढे जा आणि तुम्हाला हवे तेव्हा बदल करा
अनुभवी होस्ट्सकडून कधीही वैयक्तिक सपोर्ट मिळवा

कोणत्याही पद्धतीने होस्ट करा, तुम्हाला संरक्षण असेल
जेव्हा तुम्ही Airbnb वर तुमचे घर होस्ट करता तेव्हा प्रत्येक गोष्टीसाठीचे संपूर्ण संरक्षण नेहमी समाविष्ट असते.
$30 लाखांपर्यंतचे नुकसान संरक्षण | |
---|---|
$10 लाखांपर्यंत दायित्व विमा | |
24-तास सुरक्षा लाईन |
होस्ट नुकसान संरक्षण Airbnb वास्तव्यांदरम्यान गेस्ट्सकडून झालेल्या तुमच्या काही विशिष्ट नुकसानांची भरपाई करते. हा विमा नाही आणि हा तेव्हाच लागू होऊ शकतो जेव्हा गेस्ट्स नुकसानभरपाई देत नाहीत. दायित्व विमा तृतीय पक्षांद्वारे दिला जातो. तपशील आणि अपवाद पहा.
होस्टिंगसाठीची सर्व आवश्यक टूल्स, एकाच ॲपमध्ये
तुमचे प्रश्न, आमची उत्तरे
प्रमुख प्रश्न
Airbnb साठी माझी जागा योग्य आहे का?शुल्कांबद्दल अधिक जाणून घ्या.
Airbnb च्या गेस्ट्सना सर्व प्रकारच्या जागांमध्ये रस असतो––स्पेअर रूम्स, अपार्टमेंट्स, घरे, सुट्टीसाठी घरे, अगदी ट्रीहाऊसेस देखील. मी सर्व वेळ होस्ट करणे आवश्यक आहे का? नाही—तुमच्या कॅलेंडरवर तुमचे नियंत्रण असते. तुम्ही वर्षातून एकदा, महिन्यातून काही रात्री किंवा त्याहून अधिक वेळा होस्ट करू शकता. Airbnb किती शुल्क आकारते? लिस्टिंग तयार करणे विनामूल्य आहे आणि तुम्हाला पेमेंट मिळाल्यावर Airbnb साधारणपणे रिझर्व्हेशनच्या एकूण रकमेच्या 3% इतके सेवा शुल्क वसूल करते. अनेक प्रदेशांमध्ये, Airbnb तुमच्या वतीने ऑटोमॅटिक पद्धतीने विक्री आणि पर्यटन कर संकलित करते आणि भरते. होस्टिंगची मूलभूत माहिती
मी सुरुवात कशी करू?तुमची लिस्टिंग सुरू करा. मी माझे घर गेस्ट्ससाठी कसे तयार करू? तुमचे घर स्वच्छ, नीटनेटके आहे आणि सर्व काही व्यवस्थित काम करत आहे, याची खात्री करा. फ्रेश लिनन्स आणि बाथरूममधील साहित्य यासारख्या वस्तूंचा साठा ठेऊन तुम्ही तुमची राहण्याची जागा आरामदायक आणि आकर्षक बनवू शकता. तुमचे घर तयार करण्यासाठी आमचे गाईड पहा. होस्ट करताना मला कसे संरक्षित केले जाते? जेव्हा तुम्ही Airbnb वर तुमचे घर होस्ट करता तेव्हा होस्ट्ससाठी AirCover हे प्रत्येक गोष्टीसाठीचे संपूर्ण संरक्षण देते. होस्ट्ससाठी AirCover आणि त्यात काय समाविष्ट आहे याबद्दल अधिक जाणून घ्या. एक उत्तम होस्ट बनण्यासाठी काही टिप्स आहेत का? तुमच्या आवडत्या स्थानिक ठिकाणांची यादी शेअर करण्यापासून ते गेस्टच्या मेसेजेसना झटपट प्रतिसाद देण्यापर्यंत, उत्कृष्ट होस्ट बनण्याचे बरेच मार्ग आहेत. होस्टिंगच्या आणखी टिप्स मिळवा.
तुम्ही फक्त काही पायऱ्यांमध्ये, तुमचा वेळ घेऊन लिस्टिंग तयार करू शकता. आम्हाला तुमच्या घराबद्दल सांगण्यापासून सुरुवात करा, काही फोटोज घ्या आणि ते अनोखे का आहे त्याबद्दलचे तपशील जोडा. धोरण आणि नियम
माझ्या शहरात लागू असलेले काही नियम आहेत का? जबाबदार होस्टिंगबद्दल अधिक जाणून घ्या. मला माझ्या इतर प्रश्नांची उत्तरे कुठे मिळतील? स्थानिक होस्ट्स सामान्य आणि विशिष्ट माहिती मिळवण्याचे एक उत्तम स्त्रोत असतात. आम्ही तुम्हाला तुमच्या प्रदेशातील एखाद्या अनुभवी Airbnb होस्टशी कनेक्ट करू शकतो जे तुमच्या अतिरिक्त प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील. होस्टला विचारा.
काही प्रदेशांत स्वतःचे घर होस्टिंग करण्याशी संबंधित कायदे आणि नियम असतात. तुमच्या लोकेशनवर लागू होणाऱ्या कोणत्याही कायद्यांशी तुम्ही परिचित होणे महत्त्वाचे आहे. तसेच, तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून, तुम्हाला तुमच्या HOA सह संपर्क साधावा लागू शकतो, तुमचा लीज करार वाचावा लागू शकतो किंवा Airbnb वर होस्ट करण्याच्या तुमच्या प्लॅन्सबद्दल तुमच्या घरमालकांना किंवा शेजाऱ्यांना कळवावे लागू शकते. को-होस्ट नेटवर्कवरील होस्ट्स सहसा उच्च रेटिंग्ज, कमी कॅन्सलेशन दर आणि Airbnb वर होस्टिंगचा पुरेसा अनुभव असलेले असतात. रेटिंग्ज त्यांनी होस्ट केलेल्या किंवा को-होस्ट केलेल्या लिस्टिंग्जच्या गेस्ट रिव्ह्यूजवर आधारित असतात आणि त्या कदाचित को-होस्टच्या अनोख्या सेवांचे पूर्ण किंवा योग्य चित्रण असणार नाही.
को‑होस्ट नेटवर्क Airbnb Global Services Limited, Airbnb Living LLC आणि Airbnb Plataforma Digital Ltda द्वारा संचालित आहे. केवळ निवडक लोकेशन्समध्ये उपलब्ध. अधिक जाणून घ्या.