रिकॅप्स आणि पुढील पायऱ्या
अभिनंदन! आता तुम्ही आमच्या नवीन होस्ट्ससाठी गाईडमधले 5 व्हिडिओ पाहिले असल्यामुळे, तुम्ही तुमच्या लिस्टिंगमध्ये आणि होस्टिंगमध्ये आत्मविश्वासाने बदल करण्यास तयार आहात. ही चेकलिस्ट तुम्हाला पुढील पायऱ्यांकडे घेऊन जाईल.
चेकलिस्ट
1. तुमच्या लिस्टिंगचे फोटोज अपग्रेड करा
तुमचा कॅमेरा फोन घ्या, तुमच्या जागेचे आणखी फोटो शूट करा आणि ते थेट तुमच्या लिस्टिंगमध्ये अपलोड करा.
2. तुमच्या जागेचे वर्णन करा
तुमची जागा कशामुळे अद्वितीय बनते याचा विचार करा आणि प्रामाणिक व्हा आणि गेस्टच्या अपेक्षा सेट करण्यात मदत करण्यासाठी भरपूर तपशीलांचा समावेश करा.
3. तुमचे इंटीरियर डिझाइन अपग्रेेड करा
गेस्ट्सच्या वस्तूंसाठी जागा मोकळी करा आणि तुमचे व्यक्तिमत्व दर्शविण्यात मदत करण्यासाठी सजावट करा.
4. गेस्ट्सना आपण खास आहोत असे वाटू द्या
आवश्यक गोष्टी द्या आणि स्थानिक खाद्यपदार्थ तसेच विशेष सुविधा देण्याचा विचार करा
5. आणखी 5-स्टार रिव्ह्यूज मिळवा
गेस्ट्ससोबत लवकर आणि अनेकदा संवाद साधा आणि त्यांना असे गाईडबुक द्या ज्यात तुमची आवडती स्थानिक ठिकाणे आहेत.
अतिरिक्त क्रेडिट
Airbnb च्या 5-पायऱ्यांच्या स्वच्छता प्रक्रियेचा अवलंब करा
अतिरिक्त मार्गदर्शन, सल्ले आणि सर्वोत्तम पद्धतींसह प्रक्रियेच्या पाच पायऱ्या जाणून घ्या.