तुमच्या होस्टने तुमचे रिझर्व्हेशन कॅन्सल केल्यास तुम्हाला संपूर्ण रिफंड मिळेल. कॅन्सलेशन तुमच्या चेक इनच्या 30 दिवसांच्या आत झाल्यास, आम्ही तुम्हाला मिळती-जुळती वास्तव्याची जागा पुन्हा बुक करण्यात मदत करू, मात्र त्यासाठी साधारण तेच भाडे असलेल्या जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.