घर ही एक जिवंत भावना आहे

घरासारख्या सुखसोयींची सर्वात जास्त गरज असताना त्या मिळालेल्या तीन विस्थापित कुटुंबांच्या सत्यकथा पहा.
अडा सोलला अंघोळ घालत आहेत
अडा सोलला अंघोळ घालत आहेत

आपत्तीनंतर आयुष्यातील लहान-मोठे क्षण शेअर करण्यासाठी घरे कुटुंबांना मदत करतात. आम्ही जगभरातील 250,000 हून अधिक लोकांना विनामूल्य, आपत्कालीन घरे पुरवली आहेत.

या फिल्मला प्रेरणा देणाऱ्या कुटुंबांना भेटा

प्रत्येक वास्तव्याची एक कहाणी असते

आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना आणि ज्यांनी मदत केली त्यांना भेटा.