होस्ट्ससाठी AirCover
गेस्ट आयडेंटिटी व्हेरिफिकेशन
Airbnb वर बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सची ओळख कन्फर्म करण्यासाठी आमची सर्वसमावेशक व्हेरिफिकेशन सिस्टीम नाव, पत्ता, सरकारी आयडी आणि इतर बऱ्याच तपशिलांची तपासणी करते.
रिझर्व्हेशन स्क्रीनिंग
आमच्या मालकीचे तंत्रज्ञान प्रत्येक रिझर्व्हेशनमधील शेकडो घटकांचे विश्लेषण करते आणि त्रासदायक पार्ट्यांचा तसेच प्रॉपर्टीचे नुकसान होण्याचा जास्त धोका दर्शवणारी विशिष्ट बुकिंग्ज ब्लॉक करते.
नुकसानापासून संरक्षणासाठी $30 लाख
गेस्ट्स तुमच्या घराच्या आणि सामानाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करत नसल्यास, या विशेष संरक्षणासह, $30 लाख USD पर्यंतच्या खर्चाची भरपाई करण्यात मदत करण्यासाठी होस्ट नुकसान संरक्षण लागू आहे:
कला आणि मौल्यवान वस्तू
नासधूस झालेल्या कलाकृती किंवा मौल्यवान वस्तूंसाठी भरपाई मिळवा.
ऑटो आणि बोट
तुम्ही तुमच्या घरी पार्क केलेल्या किंवा ठेवलेल्या गाड्या, बोटी आणि इतर वॉटरक्राफ्टच्या नुकसानासाठी भरपाई मिळवा.
पाळीव प्राण्यामुळे झालेले नुकसान
गेस्ट्सच्या पाळीव प्राण्यामुळे झालेल्या नुकसानासाठी भरपाई मिळवा.
उत्पन्नाचे नुकसान
गेस्टने केलेल्या नुकसानामुळे तुम्हाला Airbnb बुकिंग्ज रद्द करावी लागल्यास, तुम्ही गमावलेल्या उत्पन्नाची भरपाई दिली जाईल.
सखोल स्वच्छता
डाग आणि धुराचा वास काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त स्वच्छता सेवांसाठी भरपाई मिळवा.
$10 लाखांचा दायित्व विमा
एखाद्या गेस्टला दुखापत होण्याच्या किंवा त्यांचे सामान खराब होण्याच्या अथवा किंवा चोरीला जाण्याच्या दुर्मिळ घटनेत संरक्षण.
24-तास सुरक्षा लाइन
तुम्हाला कधीही असुरक्षित वाटल्यास, दिवस असो वा रात्र, आमचे ॲप तुम्हाला विशेष प्रशिक्षित सुरक्षा एजंट्सशी एका टॅपद्वारे संपर्क साधू देते.
फक्त Airbnb तुम्हाला AirCover देते
Airbnb | स्पर्धक | |
---|---|---|
गेस्ट आयडेंटिटी व्हेरिफिकेशन | ||
रिझर्व्हेशन स्क्रीनिंग | ||
नुकसानापासून संरक्षणासाठी $30 लाख | ||
कला आणि मौल्यवान वस्तू | ||
ऑटो आणि बोट | ||
पाळीव प्राण्यामुळे झालेले नुकसान | ||
उत्पन्नाचे नुकसान | ||
सखोल स्वच्छता | ||
$10 लाखांचा दायित्व विमा | ||
24-तास सुरक्षा लाइन |