तुम्हाला तुमच्या होस्ट किंवा गेस्टशी संपर्क साधून किंवा मदत केंद्र वापरून तुमच्या समस्येचे निराकरण करत आले नाही, तर तुम्ही मदतीसाठी संपर्क साधू शकता.
मेसेजिंग किंवा चॅटद्वारे आमच्याशी संपर्क साधा. तुम्ही सध्याच्या समस्येचा पाठपुरावा करू शकता किंवा नवीन समस्या रिपोर्ट करू शकता. तुम्ही आम्हाला +1-415-800-5959 वरसुद्धा कॉल करू शकता.
Airbnb अकाऊंट सेट करण्यापासून ते तुमच्या होस्ट किंवा गेस्टबद्दल रिव्ह्यू देण्यापर्यंत, सर्व विषयांवरील सामान्य प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मदत केंद्रात सर्च करा किंवा सर्व विषय ब्राऊझ करा.
मेसेज पाठवणे हा तुमच्या लिस्टिंग किंवा रिझर्व्हेशनबद्दलच्या समस्येचे निराकरण करण्याचा सर्वात जलद आणि सर्वात सोपा मार्ग आहे.
तुम्हाला लिस्टिंगमध्ये समाविष्ट न केलेल्या एखाद्या गोष्टीसाठी सुरक्षितपणे पैसे पाठवायचे असल्यास किंवा पैशांची विनंती करायची असल्यास, निराकरण केंद्रावर जा. तुम्ही आणि तुमचे होस्ट किंवा गेस्ट यांच्यातील चर्चेमध्ये मध्यस्थी करण्यासाठीसुद्धा आम्ही हजर आहोत.
आमच्यासोबत फीडबॅक शेअर करायचा आहे? तक्रार सबमिट कशी करावी ते जाणून घ्या.