सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
कसे-करावे • गेस्ट

तुमची कॅन्सल करण्याआधीची आणि नंतरची रिफंडची रक्कम पहा

In most cases, your refund amount depends on your Host’s cancellation policy and when you cancel. Find your refund amount before or after canceling your stay or canceling your Experience.

कॅन्सल करण्याआधी तुमची रिफंडची रक्कम पहा

डेस्कटॉपवर कॅन्सल करण्याआधी तुमची रिफंडची रक्कम पहा

  1.  ट्रिप्स वर क्लिक करा आणि तुम्हाला तपासायचे असलेले रिझर्व्हेशन निवडा
  2. रिझर्व्हेशन तपशील अंतर्गत रिझर्व्हेशन कॅन्सल करा वर टॅप करा
  3. तुमच्या रिफंडच्या रकमेचे तपशीलवार विश्लेषण करण्यासाठी रिव्ह्यू करा

लक्षात ठेवा: तुमची चेक इन तारीख जसजशी जवळ येईल तसतशी तुमची रिफंडची रक्कम बदलू शकते. तुम्ही लगेच कॅन्सल न केल्यास, कॅन्सल करण्यापूर्वी रिफंडची रक्कम तपासण्याची खात्री करा.

तुम्ही रद्द केल्यानंतर तुमच्या रिफंडची रक्कम पहा

डेस्कटॉपवर तुम्ही कॅन्सल केल्यानंतर तुमच्या रिफंडची रक्कम शोधा

  1. अकाऊंट > पेमेंट्स आणि पेआऊट्सतुमचे पेमेंट्स वर क्लिक करा
  2. तुमच्या कॅन्सल केलेल्या ट्रिप (रिफंडदाखवत) वर क्लिक करा
  3. रिफंड स्टेटस अंतर्गत, तुमच्या रिफंडची रक्कम रिव्ह्यू करण्यासाठी तपशील वर जा

रिफंडची कोणतीही रक्कम पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या रिझर्व्हेशनसंबंधित कॅन्सलेशन कन्फर्मेशन ईमेल तपासू शकता.

How long refunds take

Eligible refunds are initiated by Airbnb as soon as you cancel the reservation, but how long it takes for you to receive the money depends on your bank or financial institution. Find the average refund timelines.

When you may be entitled to a refund outside of your Host’s cancellation policy

You may be entitled to a full refund or one larger than the standard refund of your Host’s cancellation policy if:

या लेखाचा उपयोग झाला का?

संबंधित लेख

तुमची रिझर्व्हेशन्स, अकाऊंट आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी मदत मिळवा.
लॉग इन करा किंवा साईन अप करा