तुमची जागा Airbnb वर आणा.
तुम्ही इतके कमावू शकता

Airbnb Setup सह सहजपणे Airbnb करा

एखाद्या सुपरहोस्टकडून वैयक्तिक मार्गदर्शन

आम्ही तुम्हाला तुमच्या प्रदेशातील सुपरहोस्टशी मॅच करू, जो तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नापासून तुमच्या पहिल्या गेस्टपर्यंत मार्गदर्शन करेल — फोन, व्हिडिओ कॉल किंवा चॅटच्या माध्यमातून.

तुमच्या पहिल्या बुकिंगसाठी अनुभवी गेस्ट

तुमच्या पहिल्या बुकिंगसाठी तुम्ही अशा एखाद्या अनुभवी गेस्टची निवड करू शकता की ज्यांच्याकडे किमान तीन वास्तव्यांचा अनुभव आहे आणि Airbnb वर चांगला ट्रॅक रेकॉर्ड आहे.

Airbnb कडून विशेष सपोर्ट

नवीन होस्ट्सना विशेष प्रशिक्षित कम्युनिटी सपोर्ट एजंट्सचा वन-टॅप ॲक्सेस मिळतो, जे त्यांना अकाऊन्ट विषयक समस्यांपासून ते बिलिंग सपोर्टपर्यंत सर्व गोष्टींमध्ये मदत करू शकतात.

वरपासून खालच्या संरक्षणासह Airbnb करा

Airbnbस्पर्धक
गेस्टच्या आयडेंटिटीचे व्हेरिफिकेशन
Airbnb वर बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सची ओळख कन्फर्म करण्यासाठी आमची सर्वसमावेशक व्हेरिफिकेशन सिस्टीम नाव, पत्ता, सरकारी आयडी आणि इतर बऱ्याच तपशिलांची तपासणी करते.
रिझर्व्हेशन स्क्रीनिंग
आमचे प्रोप्रायटरी तंत्रज्ञान प्रत्येक रिझर्व्हेशनमधील शेकडो घटकांचे विश्लेषण करते आणि त्रासदायक पार्ट्यांचा तसेच प्रॉपर्टीचे नुकसान होण्याचा धोका जास्त दर्शवणारी विशिष्ट बुकिंग्ज ब्लॉक करते.
$30 लाखांचे नुकसान संरक्षण
गेस्ट्समुळे तुमच्या घराच्या आणि सामानाच्या झालेल्या नुकसानीची परतफेड Airbnb तुम्हाला करते आणि त्यात या विशेष संरक्षणांचा समावेश आहे:
कला आणि मौल्यवान वस्तू
ऑटो आणि बोट
पाळीव प्राण्यांमुळे होणारे नुकसान
उत्पन्नाचे नुकसान
सखोल स्वच्छता
$10 लाखांचा दायित्व विमा
एखाद्या गेस्टला दुखापत होणे किंवा त्यांचे सामान खराब होणे किंवा चोरीला जाणे यांसारख्या दुर्मिळ घटनेत तुम्हाला संरक्षण असेल.
24-तास सुरक्षा लाईन
दिवस असो वा रात्र, तुम्हाला कधीही असुरक्षित वाटल्यास आमचे ॲप तुम्हाला विशेष प्रशिक्षित सुरक्षा एजंट्सशी एका टॅपद्वारे संपर्क साधू देते.

तुलना 10/22 पर्यंतची सार्वजनिक माहिती आणि टॉप स्पर्धकांच्या मोफत ऑफरिंग्जवर आधारित आहे. तपशील आणि अपवाद येथे शोधा.

अधिक जाणून घ्या

प्रश्न तुमचे,
उत्तर आमचे

Airbnb च्या गेस्ट्सना सर्व प्रकारच्या जागांमध्ये रस असतो. आमच्याकडे लहान घरे, केबिन्स, ट्रीहाऊसेस आणि इतर अनेक प्रकारांच्या लिस्टिंग्ज आहेत. एखादी रिकामी रूमदेखील राहण्याची एक उत्तम जागा असू शकते.
अजिबात नाही—तुमच्या कॅलेंडरवर तुमचे नियंत्रण असते. तुम्ही वर्षातून एकदा, महिन्यातून काही रात्री किंवा त्याहून अधिक वेळा होस्ट करू शकता.
ते तुम्हालाच ठरवायचे आहे. काही होस्ट्स केवळ महत्त्वाच्या क्षणीच गेस्ट्सना संदेश पाठविणे पसंत करतात—उदाहरणार्थ जेव्हा ते चेक इन करतात तेव्हा छोटी नोट पाठवून—तर इतर काहींना त्यांच्या गेस्ट्सना वैयक्तिकरित्या भेटणे आवडते. तुम्ही आणि तुमचे गेस्ट्स अशा दोघांनाही चालू शकेल अशी पद्धत तुम्हाला सापडेल.
एकदा पाया पक्का झाला की पुढे त्याचा कायम फायदा होतो. तुमची जागा स्वच्छ ठेवा, गेस्ट्सना त्वरित प्रतिसाद द्या आणि नवीन टॉवेल्ससारख्या आवश्यक सुविधा द्या. काही होस्ट्सना त्यांच्या पसंतीने ताजी फुले ठेवणे किंवा एक्सप्लोर करण्यासाठी स्थानिक ठिकाणांची यादी शेअर करणे आवडते—परंतु ते आवश्यक नाही. अधिक होस्टिंग टिप्ससाठी वाचा
तुम्हाला पेमेंट मिळते तेव्हा Airbnb साधारणपणे रिझर्व्हेशनच्या सबटोटलचे 3% इतके सरसकट सेवा शुल्क वसूल करते. गेस्ट्स बुकिंग करतात त्यावेळी आम्ही त्यांच्याकडूनही शुल्क जमा करतो. अनेक प्रदेशांमध्ये, तुमच्या वतीने Airbnb विक्री आणि पर्यटन करही आपोआप संकलित करते आणि भरते. शुल्काबद्दल अधिक जाणून घ्या