वेबिनार: Airbnb.org च्या माध्यमातून निर्वासितांना कसे होस्ट करावे - पोलिश

युक्रेनमधून पलायन करत असलेल्या निर्वासितांना मोफत किंवा सवलतीत घरे कशी द्यावी हे जाणून घ्या.
Airbnb यांच्याद्वारे 25 मार्च, 2022 रोजी
25 मिनिटांचा व्हिडिओ
25 मार्च, 2022 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

वरील व्हिडिओ पहा आणि लक्षात ठेवा:

  • तुम्ही तुमची सध्याची Airbnb लिस्टिंग निर्वासितांच्या बुकिंग्जसाठी विनामूल्य किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करू शकता.
  • तुम्ही थेट Airbnb.org द्वारे एक नवीन लिस्टिंगही तयार करू शकता; जी विनामूल्य उपलब्ध असेल आणि केवळ निर्वासितांच्या बुकिंग्जसाठीच दिसेल.
  • एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला राहण्यासाठी तात्पुरत्या घराची गरज आहे असे ओळखले गेले की, ना-नफा संस्थेचा एखादा केसवर्कर त्यांना वास्तव्याची जागा बुक करण्यात मदत करू शकेल. त्याऐवजी, गेस्टना बुकिंग व्हाऊचर मिळू शकेल ज्याच्या मदतीने ते स्वतःच त्यांचे वास्तव्याची जागा बुक करू शकतील.

गरजूंना सपोर्ट करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद.

हायलाइट्स

Airbnb
25 मार्च, 2022
हे उपयुक्त ठरले का?