इराकवरून आलेल्या निर्वासित कुटुंबाने डेन्व्हरमध्ये आयुष्याची नवीन सुरुवात कशी केली

होस्टने अशा कुटुंबाचे स्वागत केले ज्यांना ती कधीच भेटली नव्हती आणि तिने त्यांना नवीन सुरुवात करण्यास मदत केली.
Airbnb यांच्याद्वारे 13 जून, 2018 रोजी
वाचण्यासाठी 1 मिनिट लागेल
24 ऑग, 2023 रोजी अपडेट केले

हायलाइट्स

  • Airbnb च्या Open Homes प्रोग्रामद्वारे, सुझनला इराकमधील निर्वासित असलेल्या मुसाला होस्ट करण्याबद्दल संपर्क साधला गेला.

  • सूझन आणि तिच्या पतीने त्यांच्या डेनवरच्या घरामध्ये मूसा, त्याची पत्नी आणि दोन मुलांना राहण्यासाठी तात्पुरती जागा दिली

  • अनुभवाने अनोळखी लोकांना एका कुटुंबात रुपांतरित केले

Open Homes आता Airbnb.org झाले आहे
Airbnb चा Open Homes प्रोग्राम आता विकसित होऊन तो Airbnb.org या नव्याकोऱ्या 501(c )( 3) ना-नफा संस्थेत रूपांतरित झाला आहे. आमच्यासह Open Homes कम्युनिटी तयार केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही या नवीन अध्यायाचा भाग आहात याचा आम्हाला खूप आनंद आहे.

इंटरनॅशनल रेस्क्यू कमिटीने डेन्व्हरमधील Open Homes होस्ट सुझनशी, इराकमधील निर्वासित असलेल्या मुसाला होस्ट करण्याविषयी संपर्क साधला, तेव्हा त्या लगेच “हो” म्हणाल्या. हा अनुभव दोघांसाठी परिवर्तनकारी ठरला.

मुसा अमेरिकेसाठी दुभाषी म्हणून काम करत होता, तेव्हा त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या—म्हणून तो आणि त्याचे कुटुंब इराकमधील त्यांचे घर सोडून अज्ञात भविष्याला सामोरे जाण्यासाठी निघाले. त्याला ॲडजस्ट करण्यासाठी थोडा वेळ लागला, पण डेन्व्हरमधील सुझन आणि त्यांच्या कम्युनिटीसह त्याने नवीन कुटुंब तयार केल्यामुळे त्याची भीती कमी झाली.

“तुम्हाला एकेकाळी अनोळखी असलेल्या व्यक्तीशी तुम्ही ज्या क्षणी संवाद साधता, तेव्हा तुम्हाला जाणवते, की शेवटी सगळे लोक सारखेच असतात,” होस्ट सुझान म्हणाल्या. “आपल्यामध्ये असलेल्या भेदांपेक्षा आपल्यामधील साम्ये खूप जास्त आहेत. ”

गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करण्याची क्षमता असणाऱ्या या वाढत्या कम्युनिटीमध्ये सामील व्हा.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

हायलाइट्स

  • Airbnb च्या Open Homes प्रोग्रामद्वारे, सुझनला इराकमधील निर्वासित असलेल्या मुसाला होस्ट करण्याबद्दल संपर्क साधला गेला.

  • सूझन आणि तिच्या पतीने त्यांच्या डेनवरच्या घरामध्ये मूसा, त्याची पत्नी आणि दोन मुलांना राहण्यासाठी तात्पुरती जागा दिली

  • अनुभवाने अनोळखी लोकांना एका कुटुंबात रुपांतरित केले

Airbnb
13 जून, 2018
हे उपयुक्त ठरले का?