सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

को-होस्ट डॅशबोर्ड एक्सप्लोर करा

तुमची आकडेवारी ट्रॅक करा आणि होस्ट्सना प्रतिसाद द्या.
Airbnb यांच्याद्वारे 16 ऑक्टो, 2024 रोजी
5 जून, 2025 रोजी अपडेट केले
को-होस्ट डॅशबोर्ड एक्सप्लोर करा
होस्ट्सबरोबर कनेक्ट करणे
को-होस्ट डॅशबोर्ड एक्सप्लोर करा

तुमचा डॅशबोर्ड ही को-होस्ट नेटवर्कवरील तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. तिथेच तुम्ही होस्ट्सशी कनेक्ट होता आणि तुमच्या उद्दिष्टांच्या दिशेने होणारी प्रगती ट्रॅक करता.

तुमची आकडेवारी समजून घेणे

ही आकडेवारी तुम्हाला तुमच्या डॅशबोर्डच्या विनंत्या टॅबमध्ये दिसेल.

  • सरासरी रेटिंग: सर्च रिझल्ट्समध्ये दिसत राहण्यासाठी तुम्ही 4.7 किंवा त्यापेक्षा जास्त रेटिंग राखणे आवश्यक आहे. तुमचे रेटिंग म्हणजे गेल्या 12 महिन्यांत तुम्ही फक्त कॅलेंडर ॲक्सेससह को-होस्ट करत असलेल्या लिस्टिंग्ज वगळता तुम्ही सपोर्ट करत असलेल्या सर्व लिस्टिंग्जसाठी गेस्ट्सकडून मिळालेले सरासरी स्टार रेटिंग असते.
  • प्रतिसाद दर: तुमचा प्रतिसाद दर 90% पेक्षा कमी झाल्यास तुमची को-होस्ट प्रोफाईल कदाचित सर्च रिझल्ट्समध्ये दिसणार नाही. तुमचा प्रतिसाद दर म्हणजे होस्ट्सच्या अशा नवीन विनंत्यांची टक्केवारी असते, ज्यांना तुम्ही 24 तासांच्या आत प्रतिसाद दिला आहे. हा मागील 90 दिवसांच्या आधारे मोजला जातो.
  • पाहिलेल्या व्हिजिटर्सची संख्या: गेल्या 90 दिवसांमध्ये तुमच्या को-होस्ट प्रोफाईलवर आलेल्या युनिक व्हिजिटर्सची ही संख्या असते.
  • व्हिजिटर्स रूपांतरण: गेल्या 90 दिवसांमध्ये सर्च रिझल्ट्समध्ये तुमची प्रोफाईल पाहिलेल्यांपैकी तुमच्याशी संपर्क साधलेल्या होस्ट्सची ही टक्केवारी असते.

होस्ट्सना प्रतिसाद देणे

होस्ट्सकडून आलेल्या विनंत्या तुमच्या विनंत्या टॅबमध्ये आणि तुमच्या मेसेजेस टॅबमध्ये दिसतात. नोटिफिकेशन्स चालू करा जेणेकरून तुम्ही कधीही विनंती चुकवणार नाही आणि त्वरित प्रतिसाद देऊ शकाल.

तुमच्या विनंत्यांमध्ये, तुम्ही हे अ‍ॅक्सेस करू शकता:

  • होस्टचे नाव
  • होस्टच्या लिस्टिंगचा पत्ता
  • होस्टची संपर्क माहिती
  • विनंतीची तारीख
  • विनंतीचे स्टेटस

तुम्ही आधीपासूनच को-होस्टिंग करत असल्यास, संभाव्य भागीदारांना रेफरन्सेस देण्याचा विचार करा. तुम्ही मेसेजमध्ये किंवा होस्टच्या पसंतीच्या पद्धतीने रेफरन्सेस शेअर करू शकता.

कॉम्ब्ज-ला-व्हिल, फ्रान्समधील को-होस्ट जिमी म्हणतात की रेफरन्सेसमुळे त्यांच्या यशस्वी भागीदारीची शक्यता खूप वाढते. “होस्टसाठी, आमच्या एखाद्या विद्यमान ग्राहकाकडून मिळालेल्या भरवशासारखे दुसरे काही नाही,” ते म्हणतात.

को-होस्ट नेटवर्क सध्या ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, पोर्टो रिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि युनायटेड किंग्डम (Airbnb Global Services द्वारे समर्थित); कॅनडा, अमेरिका (Airbnb Living LLC द्वारे समर्थित); आणि ब्राझील (Airbnb Plataforma Digital Ltda द्वारे समर्थित) मध्ये उपलब्ध आहे.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.

को-होस्ट डॅशबोर्ड एक्सप्लोर करा
होस्ट्सबरोबर कनेक्ट करणे
को-होस्ट डॅशबोर्ड एक्सप्लोर करा
Airbnb
16 ऑक्टो, 2024
हे उपयुक्त ठरले का?