गेस्ट्स प्रत्येक खंडाच्या प्रत्येक कोपऱ्यातून येतात, 60 पेक्षा जास्त भाषांमध्ये Airbnb वापरतात. तुमचे लिस्टिंगचे वर्णन एक किंवा अधिक भाषांमध्ये जोडल्याने वेगवेगळ्या देशांमधील लोकांना किंवा वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना तुमचे घर, सेवा किंवा अनुभव शोधणे आणि बुक करणे सोपे होते.
तुम्ही भाषा जोडल्यानंतर, तुम्ही तुमच्या लिस्टिंगसाठी त्या भाषेत तपशील लिहू शकता. इतर कोणत्याही गोष्टीसाठी, गेस्ट्सना स्वयंचलित भाषांतर दाखवले जाईल.
तुमची इच्छा असल्यास तुम्ही तुमच्या Airbnb अकाऊंटची भाषा देखील बदलू शकता.