2025 समर रिलीज

Airbnb आता आधीच्या Airbnb पेक्षा अधिक उपयुक्त आहे

घरे ही तर फक्त सुरुवात होती. सादर करत आहोत Airbnb सेवा आणि Airbnb अनुभव, पूर्णपणे नवीन अशा अ‍ॅपमध्ये.

CEO ब्रायन चेस्की स्टेजवर Airbnb सेवा, Airbnb अनुभव आणि नव्याने डिझाईन केलेल्या Airbnb अ‍ॅपच्या लाँचची घोषणा करत आहेत.

सादर करत
आहोत Airbnb सेवा

सर्वोत्तम प्रायव्हेट शेफ, ट्रेनर, मसाज आणि इतर सेवा बुक करा.

Airbnb ॲप एका प्रायव्हेट शेफचे प्रोफाईल आणि ते ऑफर करत असलेल्या सेवा दाखवत आहे

तुमचे वास्तव्य आणखी खास बनवा

थेट तुमच्या Airbnb वर विविध किंमत श्रेणींमध्ये अविश्वसनीय सेवा मिळवा.

Airbnb ॲप एका प्रदात्याच्या विविध सेवा ऑफरिंग्ज आणि पात्रता दाखवत आहे

हे असे जग आहे जिथे तज्ञ तुम्हाला सेवा पुरवतात

विश्वसनीय तज्ञांनी दिलेल्या, 260 शहरांमधील हजारो सेवांमधून निवडा.

शेफ्स

तयार मील्स

केटरिंग

फोटोग्राफी

पर्सनल ट्रेनिंग

मसाज

स्पा ट्रीटमेंट्स

हेअर स्टायलिंग

मेकअप

नेल सर्व्हिस

Airbnb वरील सेवा गुणवत्तेच्या निकषावर तपासल्या जातात

सेवांचे मूल्यांकन कौशल्य आणि लौकिक यांच्या आधारे केले जाते.

अनेक वर्षांचा व्यावसायिक अनुभव

त्यांच्या क्षेत्रात मान्यताप्राप्त

ग्राहकांनी उत्तम रेटिंग दिलेले

आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी सोप्या करून देतो

ट्रिपमध्ये किंवा घरी एखादी सेवा मिळवणे सोपे आहे. फक्त ब्राऊझ करा आणि तात्काळ बुक करा.

Airbnb ॲप एका सेवेचे बुक केलेले आणि पेमेंट झालेले रिझर्व्हेशन दाखवत आहे.

सादर करत आहोत Airbnb अनुभव

तुम्ही जिथेही जाल तिथली सर्वात अस्सल आकर्षणे.

नव्याने डिझाईन केलेल्या Airbnb ॲपमध्ये घरे, अनुभव आणि सेवांचे प्रतिनिधित्व करणारे तीन नवीन टॅब्ज दिसत असून त्यात अनुभव टॅब हायलाईट केलेले आहे.

एखादी जागा फक्त बघू नका, तर ती अनुभवा

शहराची सर्वोत्तम माहिती असलेल्या स्थानिकांनी होस्ट केलेले अविस्मरणीय अनुभव शोधा.

Airbnb ॲप एका Airbnb अनुभवाचे नव्याने डिझाईन केलेले लिस्टिंग पेज दाखवत आहे

कोणत्याही जागेची खरी मजा अनुभवण्याचे असंख्य मार्ग

अजिबात न चुकवण्यासारखे ते फारसे कुणाला माहीत नसलेले, जगभरातील हजारो अनुभव एक्सप्लोर करा.

 

संस्कृतीमध्ये रंगून जा

लँडमार्क्स, म्युझियम्स, हॉटस्पॉट्स किंवा लाईव्ह परफॉर्मन्सेस पहा.

खाण्या-पिण्याचे अनेक पर्याय जाणून घ्या

कुकिंग क्लासेस घ्या, टेस्टिंग करा किंवा खाण्या-पिण्याचे इतर अनुभव घ्या.

आऊटडोअर ॲडव्हेंचरवर जा

वन्यजीव मोहिमा, वॉटर स्पोर्ट्स किंवा फ्लाईंगच्या अनुभवांमध्ये भाग घ्या.

विविध कलांचा आस्वाद घ्या

गॅलरीज आणि आर्किटेक्चरची सैर करा किंवा आर्ट वर्कशॉप्समध्ये भाग घ्या.

तुमचे शरीर आणि मन रिचार्ज करा

वर्कआऊट्स, वेलनेस क्लासेस किंवा ब्युटीशी संबंधित अनुभव बुक करा.

स्थानिक माहितगारासोबत अस्सल अनुभव घ्या

प्रत्येक होस्टची निवड त्यांचा स्थानिक दृष्टिकोन आणि अनोखे कौशल्य यानुसार केली जाते.

Airbnb Originals शोधा, काहीतरी खास मिळवा

Originals हे एकमेवाद्वितीय अशा दर्जाचे अनुभव आहेत—जे Airbnb साठी डिझाईन केलेले आणि जगातील सर्वात इंटरेस्टिंग लोकांनी होस्ट केले आहेत.

विविध Airbnb Originals अनुभवांच्या इमेजेस, जसे की चान्स द रॅपरसोबत स्टुडिओ सेशन, सेलिब्रिटी स्टायलिस्ट जेमी मिझराहीसोबत कपड्यांची खरेदी आणि प्रसिद्ध मेक्सिकन शेफ एनरिक ओल्वेरासोबत खास डिनर.
Original

चान्स द रॅपरसह संगीताची धुंदी अनुभवा

रॅपरसह त्याच्या नवीन अल्बमच्या इमर्सिव्ह मल्टी-सेन्सरी लिसनिंग सेशनचा आनंद घ्या.
विविध Airbnb Originals अनुभवांच्या इमेजेस, जसे की चान्स द रॅपरसोबत स्टुडिओ सेशन, सेलिब्रिटी स्टायलिस्ट जेमी मिझराहीसोबत कपड्यांची खरेदी आणि प्रसिद्ध मेक्सिकन शेफ एनरिक ओल्वेरासोबत खास डिनर.
Original

जेमी मिझराहीसह तुमचा लुक अपडेट करा

सेलिब्रिटी स्टायलिस्टकडून फॅशनचे सल्ले घेऊन लेटेस्ट ट्रेंड्सची खरेदी करा.
विविध Airbnb Originals अनुभवांच्या इमेजेस, जसे की चान्स द रॅपरसोबत स्टुडिओ सेशन, सेलिब्रिटी स्टायलिस्ट जेमी मिझराहीसोबत कपड्यांची खरेदी आणि प्रसिद्ध मेक्सिकन शेफ एनरिक ओल्वेरासोबत खास डिनर.
Original

एनरिक ओल्वेरासह स्ट्रीट टॅकोज बनवा

पुजॉल या प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या मुख्य शेफसह अनोखा टॅको ओमाकासे बनवा.

नवीन Airbnb ॲपमध्ये सर्वकाही मिळवा

 

या नव्याने डिझाईन केलेल्या अ‍ॅपद्वारे तुम्ही घरे, अनुभव आणि सेवा बुक करू शकता—सर्वकाही एकाच ठिकाणी.

नव्याने डिझाईन केलेल्या Airbnb ॲपमध्ये घरे, अनुभव आणि सेवांचे प्रतिनिधित्व करणारे तीन नवीन टॅब्ज दिसत आहेत.

या नव्याने डिझाईन केलेल्या अ‍ॅपद्वारे तुम्ही घरे, अनुभव आणि सेवा बुक करू शकता—सर्वकाही एकाच ठिकाणी.

Airbnb ॲप एका आगामी ट्रिपसाठी संबंधित शिफारसी दाखवत आहे.

Airbnb ॲप आता तुमच्यासोबत प्रवास करते

हे ॲप आता तुमच्यासोबत प्रवास करते

तुमचे डेस्टिनेशन, प्रवासी आणि तुम्ही डेस्टिनेशनला कधी पोहोचाल यानुसार शिफारसी मिळवा.

होस्ट करण्याचे नवीन मार्ग. होस्टिंगसाठी नवीन टूल्स.

घरे, अनुभव आणि सेवा मॅनेज करण्याची अपडेट केलेली टूल्स वापरून होस्ट्स त्यांचा बिझनेस वाढवू शकतात.

ऑफरिंग्जची उपलब्धता आणि युजरचा अनुभव लोकेशननुसार वेगवेगळे असू शकतात.