canvas.content_10841577085018.version_8hetf.4.sec_12487014728198.presentation.baseline.media.element.image.imageGroup.altText

FIFA वर्ल्ड कपसाठी तुमचे घर

स्पर्धा तुम्हाला जिथे कुठेही घेऊन जाईल तिथे राहण्याच्या अनोख्या जागा आणि आकर्षणे शोधा.
सॉकर मॅचचा आनंद घेत असलेल्या चाहत्यांचा फोटो
सॉकर मॅचचा आनंद घेत असलेल्या चाहत्यांचा फोटो

राहण्याची एक उत्तम जागा शोधा

कॅनडा

मेक्सिको

अमेरिका

स्टेडियमच्या पलीकडचे शहर अनुभवा

अस्सल अनुभव आणि स्थानिक ॲक्टिव्हिटीजसह तुमच्या ट्रिपचा पुरेपूर आनंद घ्या.
स्ट्रीट सॉकर खेळणाऱ्या काही लोकांची इमेज
मेक्सिको सिटी

प्रोफेशनल खेळाडू फेर पिन्यासह सोलोसे येथे स्ट्रीट सॉकर खेळा

वूड फायर्ड ओव्हनजवळ पिझ्झा बनवत असलेल्या दोन व्यक्तींची इमेज
न्यूयॉर्क

वूड फायर्ड न्यूयॉर्क पिझ्झा बनवून त्याचा आस्वाद घ्या

गोल्डन गेट ब्रिजजवळ बाईक चालवणाऱ्या लोकांच्या ग्रुपची इमेज
सॅन फ्रान्सिस्को

स्थानिक व्यक्तीसोबत ई-बाईकवरून सॅन फ्रान्सिस्कोची सैर करा

ग्रिफिथ पार्कमध्ये चांगला सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी चार लोक हायकिंग करत असल्याचा फोटो
लॉस एंजेलिस

ट्रेनरसह सूर्यास्ताच्या सुमारास ग्रिफिथ पार्कमध्ये हायकिंग करा

स्ट्रीट टाकोज खात असलेल्या तीन व्यक्तींची इमेज
मेक्सिको सिटी

फूड क्रिटिकसोबत मेक्सिकोच्या परफेक्ट टाकोचा शोध

क्युबन कॉफीचा एक छोटासा कप भरत असलेल्या व्यक्तीची इमेज
मियामी

लिटल हवानामध्ये रंगून जा

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे

मी एखाद्या वर्ल्ड कप स्टेडियमजवळ राहण्याची जागा कशी शोधू?
या पेजवरून होस्ट शहर निवडून सुरुवात करा. तुम्हाला स्टेडियमची लोकेशन्स आणि जवळपासच्या लिस्टिंग्ज दाखवणाऱ्या मॅपवर नेले जाईल. अनेक होस्ट्स त्यांच्या लिस्टिंग तपशिलांमध्ये स्टेडियम्स चालत जाण्याच्या अंतरावर आहेत किंवा किती जवळ आहेत हे नमूद करतात, त्यामुळे तुम्ही बुक करण्यापूर्वी ते तपासण्याची खात्री करा.