खाली "वर्ल्डवाईड पार्टनर" या वाक्यांशासह ऑलिम्पिक्स आणि पॅरालिम्पिकचे लोगोज

मिलानो कॉर्टिना 2026 एक्सप्लोर करा

प्रत्येक इव्हेंटच्या जवळपासचे आयुष्यात एकदाच मिळणारे अ‍ॅथलीट्सच्या नेतृत्वाखालील अनुभव आणि वास्तव्ये शोधा.
डोलोमाईट पर्वतरांगेत उंचावर स्थित असलेले एक छोटेसे, बर्फाच्छादित, स्कीइंगसाठी प्रसिद्ध असलेले गाव ज्याच्या पार्श्वभूमीवर स्की स्लोप्स आहेत

तुमचा होम बेस शोधा

मिलानमधील एक शांत, संगमरवरी रस्त्याचा कोपरा. उबदार हिवाळी कोट घातलेली एक महिला सायकल चालवत दूरवर जात आहे.

लोम्बार्डीमध्ये वास्तव्य करा

पुरुषांचे अल्पाईन स्कीइंग · फिगर स्केटिंग · फ्रीस्टाईल स्कीइंग · आईस हॉकी · पॅरा आईस हॉकी · स्नोबोर्ड · स्पीड स्केटिंग · शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग · स्की माऊंटेनिअरिंग
पर्वतांमध्ये स्थित असलेले एक छोटेसे, बर्फाच्छादित, स्कीइंगसाठी प्रसिद्ध असलेले गाव ज्याच्या पार्श्वभूमीवर स्की स्लोप्स आहेत

ट्रेंटिनो-आल्टो आडीजेमध्ये वास्तव्य करा

बायथलॉन · पॅरा बायथलॉन · क्रॉस-कंट्री स्कीइंग · पॅरा क्रॉस-कंट्री स्कीइंग · नॉर्डिक कम्बाईन्ड · स्की जंपिंग
कडेकपारींच्या बर्फाच्छादित पर्वतांसमोर बर्फाने झाकलेल्या स्की केबिन्स

व्हेनेटोमध्ये वास्तव्य करा

महिलांचे अल्पाईन स्कीइंग · पॅरा अल्पाईन स्कीइंग · बॉबस्ले · कर्लिंग · व्हीलचेअर कर्लिंग · ल्यूज · स्केलेटन · पॅरा स्नोबोर्ड

निश्चिंत मनाने प्रवास करा

रिव्ह्यूज पहा

इतर गेस्ट्सचे अनुभव आणि त्यातून मिळालेल्या माहितीच्या मदतीने एखादी वास्तव्याची जागा तुमच्यासाठी योग्य आहे का हे तुम्ही ठरवू शकता.

थोड्या सोयीस्करपणाचा आनंद घ्या

तुमचे प्लॅन्स बदलू शकतात असे तुम्हाला वाटत असल्यास, फिल्टर वापरून सोयीस्कर कॅन्सलेशन असलेल्या लिस्टिंग्ज पहा.

दिवस असो वा रात्र, केव्हाही सपोर्ट मिळवा

24/7 जागतिक ग्राहक सपोर्टसह, तुम्हाला आमची जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा आम्ही तुमच्यासाठी हजर असू.