तुम्ही तुमच्या पुढील गेटअवेपासून फक्त 3 पायऱ्या दूर आहात
तुम्ही तुमच्या पुढील गेटअवेपासून फक्त 3 पायऱ्यादूर आहात
1. ब्राउझ करा
वास्तव्याच्या जागा किंवा अनुभव एक्सप्लोर करून प्रारंभ करा. तुमचे पर्याय संकुचित करण्याची परवानगी असलेली संपूर्ण घरे, स्वतःहून चेक इन किंवा पाळीव प्राणी यांसारखे फिल्टर्स लागू करा. तुम्ही विशलिस्टमध्ये फेव्हरेट्स देखील सेव्ह करू शकता.


2. बुक करा
तुम्ही जे शोधत आहात ते तुम्हाला सापडल्यानंतर, तुमच्या होस्टबद्दल जाणून घ्या, मागील गेस्ट रिव्ह्यूज वाचा आणि कॅन्सलेशनच्या पर्यायांवर तपशील मिळवा — नंतर फक्त काही क्लिक्समध्ये बुक करा.
3. जा
तुमचे काम झाले! स्थानिक सल्ले, प्रश्न किंवा मतासाठी ॲपद्वारे तुमच्या होस्टशी कनेक्ट करा. अतिरिक्त सपोर्टसाठी तुम्ही कधीही Airbnb शी संपर्क साधू शकता.

Wherever you go, we’re here to help
तुम्ही कुठेही जा,आम्ही मदतीसाठी हजर आहोत

आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य आहे
होस्ट्स कोविड-19 च्या स्वच्छता प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि स्वच्छतेसाठी लिस्टिंग्ज रेट केल्या आहेत.

कॅन्सलेशनचे अधिक पर्याय
होस्ट्स अनेक सोयीस्कर कॅन्सलेशन करण्याच्या पर्यायांची ऑफर देऊ शकतात जे बुकिंगमध्ये स्पष्टपणे सांगितले आहेत.

दिवस असो वा रात्र, केव्हाही सपोर्ट मिळेल
24/7 जागतिक ग्राहक सपोर्टसह, तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत.
अजून काही प्रश्न आहेत?
मला माझ्या होस्टला भेटण्याची गरज आहे का?
स्वतःहून चेक इन करणे किंवा संपूर्ण घराचे बुकिंग करणे यासारखे पर्याय वापरून मुख्यत: ॲपमधील मेसेजिंगद्वारे तुम्हाला तुमच्या होस्टशी संवाद साधता येतो — गरज पडल्यास तुम्ही त्यांना कधीही मेसेज करू शकता.
कोविड-19 बद्दल Airbnb काय करत आहे?
पॉलिसी अपडेट्स, प्रवासावरील निर्बंध, सोयीस्कर प्रवासाचे पर्याय आणि इतर बऱ्याच गोष्टींसह गेस्ट्ससाठी असलेल्या आमच्या कोविड-19 प्रतिसाद आणि संसाधनांची नवीनतम माहिती मिळवा.
मला लिस्टिंग किंवा होस्टच्या संदर्भातील समस्येमुळे कॅन्सल करायचे असल्यास काय करावे?
बहुतेक केसेसमध्ये, तुम्ही तुमच्या होस्टला थेट मेसेज करून कोणत्याही समस्या सोडवू शकता. ते मदत करू शकत नसल्यास, समस्या आल्याच्या 24 तासांच्या आत Airbnb शी संपर्क साधा.
रिझर्व्हेशनसाठी माझ्याकडून कधी शुल्क आकारले जाते?
तुमचे रिझर्व्हेशन कन्फर्म होताच तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल, परंतु सर्वकाही अपेक्षेप्रमाणे आहे याची खात्री करण्यासाठी चेक इननंतर 24 तासांपर्यंत आम्ही तुमच्या होस्टचे पेमेंट रोखून ठेवतो.
होस्ट केंद्र
जवळजवळ कोणीही वास्तव्याचे किंवा अनुभवाचे होस्ट असू शकते. साइन अप करणे आणि तुमची जागा किंवा तुमची कौशल्ये जगासोबत शेअर करणे विनामूल्य आहे. सुरुवात करण्यासाठी, आमच्या होस्ट सेंटरला भेट द्या.
अधिक माहिती हवी आहे?
तुमच्या प्रश्नांची अतिरिक्त उत्तरे मिळवण्यासाठी आमच्या मदत केंद्राला भेट द्या.
