तुमची लिस्टिंग नजरेत भरणारी कशी बनवावी
आमचे झटपट-सुरूवात गाईड तुम्हाला बुकिंग्ज मिळविण्यात आणि तुमचा होस्टिंग बिझनेस चालवण्यात मदत करेल.
Airbnb यांच्याद्वारे 29 जाने, 2021 रोजी
27 सप्टें, 2023 रोजी अपडेट केले7 मिनिटांचा व्हिडिओ
व्हिडिओ पहा, आणि यशस्वी लिस्टिंगसाठी सात महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा:
- फोटोज: संभाव्य गेस्ट्सना तुमच्या जागेचा चांगला अंदाज देण्यासाठी विस्तृत आणि तपशीलवार शॉट्सचे मिश्रण वापरा.
- शीर्षक, वर्णन आणि सुविधा: तुमची जागा अद्वितीय बनवणाऱ्या गोष्टी हायलाईट करा आणि तुम्हाला गेस्ट्सकडून फीडबॅक आणि प्रेरणा जशा मिळत जातात तसे त्यात बदल करा.
- भाडे धोरण: प्रदेशातील समान लिस्टिंग्जचे भाडे कसे आहे ते पहा आणि आमचे स्मार्ट प्राईसिंग टूल पहा.
- कॅलेंडर आणि बुकिंग सेटिंग्ज: गेस्ट्स तुमची लिस्टिंग कशी आणि केव्हा बुक करू शकतात हे तुम्ही नियंत्रित करू शकता.
- शोध परिणामांमध्ये नजरेत भरणे: तुमच्या रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी काही सल्ले येथे आहेत, तात्काळ बुकिंग चालू करण्यापासून ते चांगले रिव्ह्यूज मिळवण्यापर्यंत.
- बुकिंग प्रक्रिया: गेस्ट्सना त्वरीत प्रतिसाद द्या आणि शक्य तितक्या बुकिंग विनंत्या स्वीकारा.
- पैसे मिळवणे: आपोआप पैसे मिळवण्यासाठी तुमची पेआऊट पद्धत सेट अप करा.
Airbnb
29 जाने, 2021
हे उपयुक्त ठरले का?