गेस्ट्ससाठी तुमचे घर तयार करणे
हायलाइट्स
तुमची जागा आरामदायी व आकर्षक करण्यासाठी मऊ आणि गुबगुबीत उश्या
गेस्ट्ससाठी आंघोळीचे टॉवेल नीट घडी घालून रचून ठेवा आणि त्यांना एक अतिरिक्त सेट द्या
ताज्या फुलांसारख्या एका छोटयाशा गोष्टीने आपुलकीने स्वागत करा
गेस्ट्ससाठी किचनमध्ये पुरेसे सामान ठेवा आणि मसाल्याच्या बाटल्या नक्की भरून ठेवा
प्रथम प्रभाव चांगला होणे महागडे किंवा खूप मोठे काम असले पाहिजे असे नाही—ताजी फुले आणि व्यवस्थित ठेवलेल्या उशासुद्धा गेस्ट्सना हे सांगण्यासाठी पुरेशा आहेत की तुम्हाला त्यांची काळजी आहे. बाथरूममध्ये टॉवेल्स व्यवस्थित घडी घालून सरळ रचून ठेवल्यामुळे जागा स्वच्छ आणि स्वागत करणारी दिसू शकते. जर तुम्ही किचनचा ॲक्सेस दिला असेल, तर काही लहान कामे केल्याने गेस्ट्सना फार बरे वाटू शकते. दोन बुकिंग्जच्या दरम्यान मसाले भरून ठेवा, बसण्यासाठी खूप सोयी करून ठेवा आणि प्रत्येकाला चांगल्या जेवणाचा आस्वाद घेता येईल एवढी भांडी आणि इतर सामान किचनमध्ये ठेवा.