मिलान मध्ये मासिक रेंटल्स

एक महिना किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य करण्यासाठी घरासारखे वाटणारी दीर्घकालीन भाड्याची जागा शोधा.

घरासारखी सुख-सुविधा आणि वाजवी मासिक दर

दीर्घकाळ वास्तव्याच्या जागेच्या सुविधा आणि विशेष लाभ

सुसज्ज रेंटल्स

पूर्ण सुसज्ज भाड्याच्या जागेत एक स्वयंपाकघर आणि तुम्हाला एक महिना किंवा त्याहून अधिक काळ आरामात राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा समाविष्ट आहेत. सबलेट करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

तुमच्या गरजेनुसार सोयीस्करपणा

तुमच्या आगमन आणि निर्गमनाच्या अचूक तारखा निवडा आणि कोणत्याही अतिरिक्त वचनबद्धता किंवा कागदपत्रांशिवाय सहज ऑनलाइन बुक करा.*

साधी मासिक भाडी

दीर्घकालीन सुट्टीच्या भाड्यासाठी विशेष दर आणि अतिरिक्त शुल्काशिवाय एकच मासिक पेमेंट.*

आत्मविश्वासाने बुक करा

तुमच्या विस्तारित वास्तव्यादरम्यान आमच्या गेस्ट्सच्या विश्वासार्ह कम्युनिटीद्वारे आणि 24/7 सपोर्टद्वारे रिव्ह्यू केले गेले.

डिजिटल भटक्यांकरता कामासाठी योग्य जागा

व्यावसायिक म्हणून प्रवास करत आहात? हाय-स्पीड वायफाय आणि काम करण्याची सोय असलेल्या जागांसह दीर्घकालीन वास्तव्य शोधा.

सर्व्हिस अपार्टमेंट्स शोधत आहात?

Airbnb कडे स्टाफिंग, कॉर्पोरेट गृहनिर्माण आणि तात्पुरत्या वास्तव्याच्या गरजांसाठी सुयोग्य पूर्णपणे सुसज्ज अशी अपार्टमेंट घरे आहेत.

मिलान मधील लोकप्रिय स्थळांजवळ वास्तव्य करा

Corso Como709 स्थानिकांची शिफारस
Corso Buenos Aires798 स्थानिकांची शिफारस
Centro commerciale Metropoli30 स्थानिकांची शिफारस
Centro Commerciale Bonola6 स्थानिकांची शिफारस
Porta Nuova43 स्थानिकांची शिफारस
Villa Necchi Campiglio116 स्थानिकांची शिफारस

एक्सप्लोअर करण्यासाठी डेस्टिनेशन्स

*काही अपवाद काही भौगोलिक भागांसाठी आणि काही प्रॉपर्टीजसाठी लागू होऊ शकतात.