सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.
सर्च इनपुटमध्ये टाईप केल्यानंतर सूचना दिसतील. आढावा घेण्यासाठी अप आणि डाऊन ॲरोजचा वापर करा. निवडण्यासाठी एन्टर वापरा. जर निवडलेली गोष्ट एक वाक्यांश असेल तर तो वाक्यांश सर्चसाठी सबमिट केला जाईल. सूचना म्हणजे एक लिंक असल्यास, ब्राऊझर त्या पेजवर नॅव्हिगेट करेल.

तुमच्या जागेबद्दलची काही मूलभूत माहिती कशी शेअर करावी

तुमच्या घरात किती लोक आरामात राहू शकतात हे गेस्ट्सना कळवा.
Airbnb यांच्याद्वारे 13 ऑक्टो, 2025 रोजी

गेस्ट्सना तुमची जागा किती मोठी आहे हे जाणून घ्यायचे असते. तुमची गेस्ट्सची कमाल संख्या आणि उपलब्ध बेड्स, बेडरूम्स आणि बाथरूम्सची एकूण संख्या शेअर करून तुमची जागा त्यांच्या गरजा पूर्ण करते की नाही हे ठरवण्यात त्यांना मदत करा.

तुम्हाला खात्री नसल्यास, या टिप्स वापरून पहा:

  • गेस्ट्सची कमाल संख्या तुम्हाला योग्य वाटेल तेवढीच सेट करा. तुमच्या जागेत विशिष्ट संख्येत लोक झोपू शकत असले तरीही, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तेवढ्या गेस्ट्सना सामावून घेतलेच पाहिजे.
  • तुमच्याकडे असलेल्या बेड्सची संख्या मोजा. प्रत्येक बेडवर किती लोक आरामात झोपू शकतात याचा विचार करा.
  • तुमच्याकडे असलेल्या बाथरूम्सची संख्या मोजा. अर्ध्या बाथरूम्समध्ये टॉयलेट आणि सिंक असते, परंतु शॉवर किंवा टब नसतो.
  • काहीही गृहीत धरू नका. उदाहरणार्थ, एकत्र प्रवास करणाऱ्या 2 व्यक्तींना कदाचित एकच बेड शेअर करायचा नसू शकतो.
  • गेस्ट्सना अनपेक्षित असे काहीही करू नका. तुम्ही सोफे, फुटॉन्स, एअर मॅट्रेसेस यांसारख्या अनौपचारिकपणे पहुडण्याच्या गोष्टींनादेखील बेड म्हणून मोजले असल्यास, तुम्ही लिस्टिंगचे वर्णन किंवा फोटो कॅप्शन्स जोडत असताना ते स्पष्टपणे नमूद करा.

गेस्ट्सची कमाल संख्या आणि तुमच्याकडे किती बेडरूम्स, बेड्स आणि बाथरूम्स उपलब्ध आहेत हे सेट करण्यासाठी प्लस आणि मायनस बटणे वापरा.

तुम्ही तुमची लिस्टिंग पब्लिश केल्यानंतर प्रत्येक रूमबद्दल अधिक तपशील जोडू शकाल.

या लेखात दिलेली माहिती, लेख पब्लिश झाल्यानंतर बदललेली असू शकते.
Airbnb
13 ऑक्टो, 2025
हे उपयुक्त ठरले का?