
बुकर संसाधने
लोकप्रिय विषय
तुमची वास्तव्याची जागा कशी शोधावी आणि बुक करावी
लिस्टिंग शोधत असताना आम्ही तुमच्या आगामी वास्तव्यासाठी एक अत्यंत छान आणि विश्वासार्ह ठिकाण शोधण्यास खालील टिप्स देतो
उच्च रेट केलेले वास्तव्य शोधा पेजच्या शीर्षस्थानी तुमचे ट्रिपचे तपशील लिहा- लोकेशन:एकतर शहर, पत्ता किंवा महत्त्वाची खूण टाका
- तारखेची रेंज आणि प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या निवडा
सुविधा फिल्टर्स कसे वापरावेत
मूलभूत गोष्टींसह सुरुवात करातुमचा शोध सुरू करा. एकदा तुम्हाला ह्या बेसिक शोधाचे परिणाम मिळाले की तुम्ही अतिरिक्त फिल्टर निवडू शकता. अतिरिक्त फिल्टर शोध परिणाम पेजवरून ठिकाण किंवा किंमत यासारख्या लोकप्रिय फिल्टरवर क्लिक करा किंवा टॅप करा किंवा तुमच्या सर्व शोध फिल्टर पर्यायांमध्ये प्रवेश करण्यासाठी अधिक फिल्टर निवडा. तुम्ही जे शोधत आहात ते शोधणे तुमच्यासाठी नेहमीच सोपे करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि कालांतराने फिल्टर्स बदलत राहतील. तुमच्या शोधासाठी उपलब्ध असलेल्या काही पर्यायांची यादी येथे आहेः
सर्वात अचूक परिणामांसाठी, नेहमी तुमचे गंतव्यस्थान, तुम्ही चेक इन करत असलेल्या तारखा आणि गेस्ट्सची एकूण संख्या निवडून - लिस्टिंगचा प्रकार: संपूर्ण जागा किंवा खाजगी रूम यासारख्या पर्यायांमधून निवडा
- किंमत:तुमच्या किंमत श्रेणीतील लिस्टिंग्ज शोधण्यासाठी स्लाइडिंग स्केल वापरा
- कॅन्सलेशनची लवचिकता:कॅन्सलेशन धोरणात बदल करू देणारे वास्तव्य पर्याय दाखवा
- रूम्स आणि बेड्स:तुमच्या ट्रिपसाठी आवश्यक बेडरूम्स, बाथरूम्स किंवा बेड्सची संख्या निवडा
- तात्काळ बुकिंग:होस्टच्या मंजूरीची वाट न पाहता तुम्ही बुक करू शकणार्या जागा शोधा
- सुविधा:तुमच्या वास्तव्यासाठी तुम्हाला हव्या असलेल्या सुविधा निवडा, जसे स्वयंपाकघर किंवा TV
- मनोरंजन सुविधा:जिम किंवा पूल यासारख्या मनोरंजन सुविधा पर्यायांमधून निवडा
- ॲक्सेसिबिलिटी: तुम्हाला आरामात आणि सुरक्षितपणे एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी हव्या असलेल्या गोष्टी निवडा
- आसपासचा परिसर:उपलब्ध असल्यास, तुम्हाला सर्वाधिक स्वारस्य असलेले शहराचे भाग निवडा होस्टची भाषा
- :तुम्हाला माहीत असलेली भाषा बोलणारे होस्ट्स निवडा
- घराचे नियम:पाळीव प्राणी नेता येतील अशा जागा निवडा
ॲक्सेसिबिलिटीच्या गरजांसाठी वास्तव्याच्या जागा कशा शोधाव्यात
एकदा तुम्ही तुमचे अंतिम ठिकाण निवडल्यानंतर, तुम्ही चेक इन आणि चेक आऊट तारखा टाकल्यानंतर आणि गेस्ट्सची एकूण संख्या टाकल्यानंतर, तुम्ही तुमच्या ॲक्सेसिबिलिटी गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त फिल्टर टाकू शकता.
सर्च पेजवरील “अधिक फिल्टर्स” निवडा. ॲक्सेसिबिलिटी विभाग शोधा आणि “तुमच्या राहण्याच्या जागेची वैशिष्ट्ये निवडा”. तुमच्या गरजा पूर्ण करणारे फिल्टर्स निवडा. टीप: तुमचे शोध परिणाम जास्तीत जास्त करण्यासाठी, तुमचे सर्वोच्च प्राधान्य असलेल्या ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांची निवड करा आणि तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतात आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक लिस्टिंग रिव्ह्यू करा. शोध परिणामांमध्ये तुम्ही निवडलेले ॲक्सेसिबिलिटी फिल्टर्स असलेले लिस्टिंग्स दाखविल्या जातील. लिस्टिंगचे वर्णन, आधीच्या गेस्ट्सचे रिव्ह्यू किंवा फोटो पाहण्यात तुम्हाला स्वारस्य असलेले लिस्टिंग निवडा. ॲक्सेसिबिलिटी विभागातील फोटो रिव्ह्यू करण्यासाठी खाली स्क्रोल करा. तुम्हाला खात्री नसल्यास किंवा काही प्रश्न असल्यास, येथे काही उपयुक्त टिप्स आणि प्रश्न आहेत जी तुम्ही होस्टला विचारू शकता:- खालीलपैकी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला आवश्यक असलेले अचूक मोजमाप होस्टला द्या:
- लिस्टिंगच्या प्रवेशद्वारापर्यंत दरवाजाची रुंदी, बेडरूमपर्यंत आणि बाथरूमपर्यंत
- बेडच्या आजूबाजूची जागा
- बाथरूमच्या आसपासची जागा
- मुख्य मजल्यावरील लिस्टिंग बेडरूम किंवा बाथरूममध्ये जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत का?
- मुख्य प्रवेशद्वाराला जोडणाऱ्या रस्त्याची/फुटपाथची माहिती देऊ शकाल का? तेथे काही पायऱ्या, खूप चढण, खडी पसरलेले भाग इत्यादी आहेत का?
- वावरायला अधिक जागा हवी असल्यास फर्निचर (कॉफी/साइड टेबल, गादीची बैठक इ.) हलविणे शक्य आहे का?
- स्पष्ट दृष्टी नसणाऱ्या गेस्ट्सना मदत म्हणून लिस्टिंगच्या प्रवेशद्वारावर पुरेसा प्रकाश आहे का?
- तुमच्याकडे तुमच्या गाईडबुक आणि नियमांची डिजिटल आवृत्ती आहे का?
इतरांच्यावतीने बुकिंग कसे करावे
तुम्ही लिस्टिंग निवडल्यानंतर, चेक आऊट पेजवर जा.
पायरी 1:चेक आऊटच्या वेळी वर्क ट्रिप निवडा दुसर्या कोणासाठी लिस्टिंग बुक करण्यासाठी, तुम्ही वर्क ट्रिप म्हणून बुकिंग करणे आवश्यक आहे. “ही वर्क ट्रिप आहे का?” हे बटण निवडा. पायरी 2:दुसऱ्या कोणासाठी ही जागा बुक करा एखादा विशिष्ट प्रवासी शोधण्यासाठी “दुसर्यासाठी ही जागा बुक करा”अंतर्गत “जोडा” निवडा पायरी 3:प्रवासी नाव शोधा नाव किंवा ईमेल पत्त्याद्वारे तुमच्या संस्थेमधील प्रवासी शोधण्यासाठी शोध बार वापरा. प्रवाशाचे नाव किंवा ईमेल दिसत नसल्यास किंवा ते तुमच्या संस्थेतील नसल्यास, “नवीन प्रवासी जोडा” निवडा. पायरी 4:प्रवासी कन्फर्म करा तुम्हाला प्रवासी सापडल्यानंतर किंवा तुम्ही तो जोडल्यानंतर, त्यांना बुकिंगमध्ये जोडण्यासाठी “सेव्ह करा” वर क्लिक करा. काही वेळेस, प्रवाशांना त्यांचे Airbnb प्रोफाईल पूर्ण करणे, त्यांच्या वतीने बुक करण्यासाठी परवानगी देणे किंवा Airbnb खाते तयार करावे लागू शकते. काळजी करू नका - तुम्ही यादरम्यान बुकिंग पूर्ण करू शकता आणि उर्वरित काम कसे पूर्ण करायचे ह्याचे आम्ही तुम्हाला आणि प्रवाश्याला मार्गदर्शन करू. पायरी 5: बुकिंग पूर्ण करा प्रवासी आता या बुकिंगमध्ये जोडला गेला आहे. “कन्फर्म करा आणि पैसे द्या”निवडून बुकिंग पूर्ण करा पायरी 6:बुकिंगचे कन्फर्मेशन वरील पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज मिळेल. तुम्हाला ईमेलद्वारे कन्फर्मेशन देखील येईल. तुम्ही बुक करत असलेल्या प्रवाशाने अतिरिक्त पायऱ्या पूर्ण करायच्या असल्यास, आम्ही तुम्हाला तशी माहिती देऊ आणि प्रवाशांचे प्रोफाईल पूर्ण करण्यासाठी त्यांना रिमाइंडर पाठवू.होस्ट्ससाठी सॅम्पल मेसेज
नमस्कार <Host>,
मी आशा करत आहे की तुमचा दिवस चांगला जात असेल. मी ट्रिप प्लॅनर आहे आणि मला विश्वास आहे की तुमचे घर आमच्या VIP गेस्ट्ससाठी एक उत्तम पर्याय असेल. तुम्ही कृपया माझ्यासाठी खालील तपशील कन्फर्म करू शकता का? वास्तव्यादरम्यान आवाजाचा त्रास होईल असे कोणतेही बांधकाम जवळपास चालू आहे का? तुम्ही गेस्ट्स नेहमी जात असलेले गंतव्य आणि< घर यांच्यातील अंतर कन्फर्म करू शकता का> < गेस्टच्या युनिक गरजांशी संबंधित कोणताही प्रश्न – उदाहरणार्थ:घरात स्वयंपाकघरातील मूलभूत गोष्टी आहेत का, पाळीव प्राण्यांना आणू शकतो का, कॉन्टॅक्टलेस होम चेक इन आहे का, इत्यादी> कृपया तुम्हाला काही प्रश्न असल्यास मला कळवा आणि मला तपशील देण्यास आनंद होईल. धन्यवाद, ट्रिप प्लॅनर© 2023 Airbnb
© 2023 Airbnb