
ॲडमिनची संसाधने
लोकप्रिय विषय
बुकर कसे व्हावे
तुम्ही तुमच्या संस्थेचा भाग म्हणून कर्मचार्यांसाठी किंवा दुसर्या कंपनी किंवा संस्थेतील व्यक्तींसाठी ट्रिप्स बुक करत असल्यास, तुम्हाला बुकर म्हणून साईन अप करावे लागेल. हे दोन वेगवेगळ्या प्रकारे कसे करायचे त्याची रूपरेषा खाली दिलेली आहे.
पर्याय 1: युजर प्रोफाईल सेटअप तुमच्या युजर प्रोफाईलच्या बुकिंग परवानगी सेक्शनला भेट द्या. स्क्रोल करून "तुम्ही ज्यांच्यासाठी बुक करू शकता असे लोक" या सेक्शनवर जा आणि प्रवासी जोडा निवडा. त्यांच्या बिझनेस ट्रिप बुक आणि मॅनेज करण्यासाठी परवानगीची विनंती करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा ईमेल पत्ता एंटर करा. स्वीकारण्यासाठी त्यांना एक ईमेल प्राप्त होईल (तसे करण्यासाठी त्यांच्याकडे Airbnb अकाऊंट असणे आवश्यक आहे). त्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळेल की तुम्ही आता त्यांच्यासाठी बुक करू शकता. पर्याय 2: ॲडमिनिस्ट्रेटर परवानग्या तुमच्या डॅशबोर्ड ॲडमिनिस्ट्रेटरला (र्सना) डॅशबोर्डमधील तुमची भूमिका बुकर अशी अपडेट करण्यास सांगा. असे केल्यामुळे, तुम्हाला संस्थेचे डोमेन शेअर करणाऱ्या संस्थेमधील सर्व युजर्ससाठी बुक करण्याची अनुमती मिळेल आणि ते वर्क डोमेन ईमेल युजर्सच्या Airbnb अकाऊंटशी जोडलेले आहे.Airbnb for Work डॅशबोर्ड ओव्हरव्ह्यू
पायरी 1: तुमचा डॅशबोर्ड ॲक्सेस करणे
तुम्ही तुमच्या Airbnb अकाऊंटमध्ये लॉग इन करून तुमचा डॅशबोर्ड ॲक्सेस करू शकता. वरच्या उजव्या कोपऱ्यातील तुमचा प्रोफाईल फोटो क्लिक करा आणि Airbnb for Work निवडा. तुमच्या डॅशबोर्डला भेट द्या निवडा. पायरी 2: तुमचा डॅशबोर्ड वापरणे Airbnb for Work डॅशबोर्ड 6 टॅब्समध्ये विभागलेला आहे: ट्रिप्स, रिपोर्टिंग, इनव्हॉयसेस, लोक, सेटिंग्ज आणि नोटिफिकेशन्स. ट्रिप्स ट्रिप्स कर्मचारी किंवा इतर अधिकृत प्रवाशांनी बुक केलेल्या कर्मचार्यांच्या ॲक्टिव्ह, कन्फर्म केलेल्या आणि पूर्ण केलेल्या ट्रिप्सचा आढावा देतात. प्रत्येक ट्रिपसाठी तुम्हाला प्रवाशाचे नाव(वे), डेस्टिनेशनचे तपशील आणि ट्रिपच्या तारखा मिळतील. रिपोर्टिंग रिपोर्टिंग तुमच्या संस्थांनी बुक केलेल्या रात्रींची संख्या, खर्च केलेली एकूण रक्कम आणि तुमच्या कंपनीतील सरासरी दैनंदिन दर दाखवते. तुम्ही या पेजवरून CSV रिपोर्ट्सदेखील एक्सपोर्ट करू शकता. इनव्हॉयसेस कर्मचारी किंवा इतर अधिकृत प्रवाशांनी बुक केलेल्या तुमच्या ट्रिप्समधील इनव्हॉयसेसचा आढावा घ्या. प्रत्येक आयटममध्ये इन्व्हॉइस नंबर, तारीख, देय तारीख आणि देय रक्कम समाविष्ट असेल. लोक तुमच्या कंपनीच्या खात्यातून कर्मचारी किंवा इतर अधिकृत युजर्सना शोधा, जोडा आणि काढून टाका. तुमच्या संस्थेमध्ये टीम्स सेट करा आणि योग्य टीम्सना पेमेंट पद्धती नियुक्त करा. सेटिंग्ज अकाऊंट्स माहिती, पेमेंट पद्धती, कर्मचारी ॲक्सेस आणि नोटिफिकेशन सेटिंग्ज अपडेट करा. तुमचा डॅशबोर्ड केअर प्रोव्हायडर्सची कर्तव्ये आणि ऑनलाईन बुकिंग आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट टूल्स आणि इंटिग्रेशन्सशी कनेक्ट करा. कर्मचारी ॲक्सेस टॅबमुळे तुम्हाला तुमचे कर्मचारी वापरत असलेले अतिरिक्त कंपनी ईमेल डोमेन्स जोडता येतात. तुमच्या कंपनीचा ॲडमिन्स्ट्रेटर या नात्याने तुम्ही संपूर्ण कंपनीमध्ये चालणारी एक पेमेंट पद्धत जोडू शकता आणि तुमच्या कंपनीचे कर्मचारी त्यांच्या प्रवासाचा खर्च शेअर केलेल्या कंपनी क्रेडिट कार्डवर आकारू शकतात. किंवा तुम्ही टीमनुसार विशिष्ट पेमेंट पद्धती जोडू शकता आणि प्रत्येक टीमसाठी वेगवेगळ्या पेमेंट पद्धती नियुक्त करू शकता. नोटिफिकेशन्स कर्मचाऱ्याच्या अकाऊंटचे स्टेटस, रोल बदलण्याच्या विनंत्या आणि टीमच्या नवीन विनंत्या यांचा रिव्ह्यू करा.धोरण नियंत्रणे सेटअप
पॉलिसी कंट्रोल्स सेटअप
पायरी 1: लॉगिन airbnb.com वर लॉग इन करा आणि वरच्या उजव्या बाजूला तुमचा प्रोफाईल फोटो निवडा. त्यानंतर “कंपनी डॅशबोर्ड” क्लिक करा. डॅशबोर्डमधून नॅव्हिगेट करून “बुकिंग नियम” टॅबवर जा. पायरी 2: प्रवास धोरण अलर्ट्स चालू करा तुम्हाला ज्यासाठी अलर्ट्स चालू करणे आवडेल असे वास्तव्याचे प्रकार निवडा. निवडल्यानंतर, जेव्हा एखादा प्रवासी पूर्वनिर्धारित सेटिंग्जच्या बाहेर वास्तव्य बुक करतो तेव्हा तुम्हाला ईमेल अलर्ट मिळेल. उदाहरणार्थ, तुम्ही फक्त “संपूर्ण जागा” आणि “हॉटेल रूम” निवडल्यास, जेव्हा जेव्हा एखादा प्रवासी खासगी किंवा शेअर्ड रूममध्ये वास्तव्य बुक करतो तेव्हा तेव्हा तुम्हाला अलर्ट मिळेल. तुम्हाला हा अलर्ट बुकिंगच्या वेळी मिळेल. कृपया लक्षात ठेवा की सेटिंग्ज नसल्या तरी प्रवासी बुक करू शकतात. ईमेल नोटिफिकेशनमध्ये, तुम्ही प्रवासाचा कार्यक्रम रिव्ह्यू करू शकाल आणि आवश्यक असल्यास रिझर्व्हेशन रद्दसुद्धा करू शकाल.© 2023 Airbnb
© 2023 Airbnb