
La Fortuna मध्ये राहण्याच्या जागा शोधा
तुम्ही केबिन, काँडो किंवा किल्ला कशाच्याही शोधात असाल—Airbnb वर तुम्हाला तुमच्या सुट्टीसाठी आवडीची जागा सापडेल.
सोयीस्कर ठेवा
सोयीस्कर कॅन्सलेशन करता येण्याजोग्या घरांमुळे, तुमच्या प्लॅन्समध्ये बदल झाल्यास तुम्हाला तुमच्या बुकिंगचा पुनर्विचार करणे सोपे होते.
तुम्हाला हव्या असलेल्या सुविधा मिळवा
हॉट टब्ज, पूल्स, बार्बेक्यूज—तुमच्या गरजांनुसार डझनभर उत्तम अतिरिक्त गोष्टी शोधा.
खरे रिव्ह्यूज वाचा
तुम्हाला आवडणारी घरे तेथे राहिलेल्या लोकांच्या उत्तम अनुभवांच्या आधारे शोधा.
तुमचे प्रश्न, आमची उत्तरे
Airbnb म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते?
जगभरातील लाखो होस्ट्स आणि प्रवाशांसाठी शेअर करणे सोपे, आनंददायक आणि सुरक्षित करण्यासाठी आम्ही वैयक्तिक प्रोफाईल आणि लिस्टिंग्ज व्हेरिफाय करतो. Airbnb बद्दल अधिक जाणून घ्या.
मी सर्च फिल्टर्स कसे वापरू?
केवळ तुम्हाला हवी असलेली वैशिष्ट्ये असलेलीच लिस्टिंग्ज दाखवण्यासाठी आमचे सर्च फिल्टर्स वापरणे सोपे आहे. सर्च फिल्टर्स वापरण्याबद्दल अधिक जाणून घ्या आणि सर्च करण्याचे अधिक सोयीस्कर मार्ग शोधा.
मला माझ्या होस्टला भेटण्याची गरज आहे का?
स्वतःहून चेक-इन करणे किंवा संपूर्ण घराचे बुकिंग करणे यासारखे पर्याय वापरून मुख्यत: ॲपमधील मेसेजिंगद्वारे तुम्हाला तुमच्या होस्टशी संवाद साधता येतो—गरज पडल्यास तुम्ही त्यांना कधीही मेसेज करू शकता.
मला लिस्टिंग किंवा होस्टच्या संदर्भातील समस्येमुळे कॅन्सल करायचे असल्यास काय करावे?
बहुतेक वेळा, तुम्ही तुमच्या होस्टला थेट मेसेज करून कोणत्याही समस्या सोडवू शकता. ते मदत करू शकत नसल्यास, समस्या आल्याच्या 24 तासांच्या आत Airbnb शी संपर्क साधा. अधिक जाणून घ्या
अधिक माहिती हवी आहे?
तुमच्या प्रश्नांची अतिरिक्त उत्तरे मिळवण्यासाठी आमच्या मदत केंद्राला भेट द्या. अधिक जाणून घ्या