Airbnb वरील तुमचे घर को-होस्टच्या मदतीने मॅनेज करा

को-होस्ट नेटवर्कमुळे तुमची जागा मॅनेज करण्यात मदत करण्यासाठी उच्च-गुणवत्तेचे, स्थानिक को-होस्ट शोधणे आणि त्यांच्यासह काम करणे सोपे होते.

को-होस्ट्सचा ट्रॅक रेकॉर्ड उत्तम असतो

  1. 2x

    को-होस्ट्सच्या लिस्टिंग्ज त्याच देशातील को-होस्ट्स नसलेल्या लिस्टिंग्जपेक्षा सरासरी दुप्पट कमाई करतात¹
  2. 4.87

    को-होस्ट्सचे सरासरी रेटिंग, मोठ्या प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपन्यांच्या रेटिंगच्या (4.63)² तुलनेत
  3. 74%

    असे को-होस्ट्स जे सुपरहोस्ट्स देखील आहेत—म्हणजे Airbnb वरील टॉप रेटिंग असलेले अनुभवी होस्ट्स³
  4. 86%

    गेस्ट फेव्हरेट्स मॅनेज करणारे को-होस्ट्स—गेस्ट फेव्हरेट्स म्हणजे गेस्ट्सच्या मते Airbnb वरील सर्वात पसंतीची घरे³
¹31 मार्च 2025 पर्यंत, त्याच देशातील इतर नवीन ॲक्टिव्ह लिस्टिंग्जच्या तुलनेत को-होस्ट नेटवर्कद्वारे जोडलेल्या नवीन ॲक्टिव्ह लिस्टिंग्जच्या अंदाजित कमाईवर आधारित.

²को-होस्टचे रेटिंग त्यांनी होस्ट केलेल्या किंवा को-होस्ट केलेल्या लिस्टिंग्जच्या गेस्ट रिव्ह्यूजवर आधारित असते, को-होस्टच्या अनोख्या सेवांवर नाही. 31 मार्च 2025 पर्यंत, Airbnb वर ज्यांच्या 30 पेक्षा जास्त ॲक्टिव्ह लिस्टिंग्ज आहेत त्यांना मोठे प्रॉपर्टी मॅनेजर्स असे म्हणतात. को-होस्ट्स त्यापेक्षा कमी लिस्टिंग होस्ट करू शकतात.

³31 मार्च 2025 पर्यंतच्या माहितीनुसार.

को-होस्ट्स तुमच्या घराची आणि गेस्ट्सची काळजी घेतात

संपूर्ण सेवांसाठी खास तुमच्या गरजांनुसार तयार केलेला सपोर्ट मिळवा.

लिस्टिंग सेटअप

भाडे आणि उपलब्धता

रिझर्व्हेशन्स

गेस्टसोबत मेसेजिंग

ऑनसाइट सपोर्ट

स्वच्छता

फोटोग्राफी

इंटिरिअर डिझाईन

लायसन्सिंग आणि परमिट्स

अतिरिक्त सेवा

स्थानिक को‑होस्ट्स हे काम सर्वोत्तमरीत्या करतात

तुमच्या भागातील को‑होस्ट्स तुम्हाला स्थानिक नियम समजून घेऊन त्याचे पालन करण्यात आणि तुमची जागा नजरेत भरण्यायोग्य करण्यास मदत करू शकतात.

Eileen

Syracuse, न्यूयॉर्क
5.0
गेस्ट रेटिंग
9
वर्षे होस्ट आहेत

Sven

Frankfurt, जर्मनी
5.0
गेस्ट रेटिंग
14
वर्षे होस्ट आहेत

Kam

लंडन, युनायटेड किंगडम
5.0
गेस्ट रेटिंग
9
वर्षे होस्ट आहेत

सुरुवात करणे सोपे आहे

  1. 01

    तुमच्या घराचे लोकेशन एंटर करा

    तुमच्या भागातील उपलब्ध को-होस्ट्स आणि त्यासोबतच त्यांची प्रोफाईल आणि गेस्ट रेटिंग्ज एक्सप्लोर करा.
  2. 02

    काही को-होस्ट्सना जाणून घ्या

    तुम्हाला हव्या तितक्या को-होस्ट्सना मेसेज पाठवा आणि तुम्ही तयार असाल तेव्हा एखाद्याला तुमचे को-होस्ट बनण्यासाठी आमंत्रित करा.
  3. 03

    सहजपणे एकत्र मिळून काम करा

    तुमच्या को-होस्टना थेट मेसेज पाठवा, त्यांना तुमच्या कॅलेंडरचा ॲक्सेस द्या आणि बरेच काही.

कुठून सुरुवात करावी याची खात्री नाही?

काही तपशील शेअर करा आणि आम्ही कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संपर्क साधू आणि तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी को-होस्ट शोधण्यात तुम्हाला मदत करू.

“मदत मिळवा” निवडून, तुम्ही Airbnb आणि त्यांच्या पार्टनर्सकडून को-होस्ट नेटवर्कबद्दल ईमेल किंवा फोनद्वारे संपर्क साधला जाण्यास सहमती देत आहात आणि Airbnb चे गोपनीयता धोरण मान्य करत आहात आणि को-होस्ट नेटवर्कच्या अतिरिक्त अटींना सहमती देत आहात.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

तुमच्या भागांमधील को-होस्ट्स शोधा