काही माहिती तिच्या मूळ भाषेत दाखवली जाते. भाषांतर करा

मायामी को‑होस्ट नेटवर्क

को-होस्ट नेटवर्कमुळे तुम्ही तुमच्या घराची आणि गेस्ट्सची काळजी घेण्यासाठी एखादे अनुभवी, स्थानिक को-होस्ट सहज नियुक्त करू शकता.

को‑होस्ट्स एखादे काम किंवा सर्व कामे करण्यात मदत करू शकतात

लिस्टिंग सेटअप

भाडे आणि उपलब्धता सेट करणे

बुकिंग विनंती मॅनेजमेंट

गेस्टसोबत मेसेजिंग

ऑनसाइट गेस्ट सपोर्ट

स्वच्छता आणि देखभाल

लिस्टिंगची फोटोग्राफी

इंटिरिअर डिझाइन आणि स्टायलिंग

लायसन्सिंग आणि होस्टिंगचे परमिट

अतिरिक्त सेवा

स्थानिक को‑होस्ट्स हे काम सर्वोत्तमरीत्या करतात

तुमच्या भागातील को‑होस्ट्स तुम्हाला स्थानिक नियम समजून घेऊन त्याचे पालन करण्यात आणि तुमची जागा नजरेत भरण्यायोग्य करण्यास मदत करू शकतात.

Aracelia

मायामी, फ्लोरिडा

Hola, comencé como anfitrióna hace tres años, ahora puedo ayudarte

४.९७
गेस्ट रेटिंग
3
वर्षे होस्ट आहेत

Brett

मायामी, फ्लोरिडा

I truly enjoy hosting people and helping them maximize their time here in South Florida. I’m detailed, organized and sincere.

५.०
गेस्ट रेटिंग
9
वर्षे होस्ट आहेत

Monica

मायामी, फ्लोरिडा

In these years that I have been a host, it has been the most beautiful and rewarding experience I have ever had. I love what I do

४.९४
गेस्ट रेटिंग
3
वर्षे होस्ट आहेत

सुरुवात करणे सोपे आहे

  1. 01

    तुमच्या घराचे लोकेशन एंटर करा

    मायामी मध्ये उपलब्ध को-होस्ट्स आणि त्यासोबतच त्यांची प्रोफाईल आणि गेस्ट रेटिंग्ज एक्सप्लोर करा.
  2. 02

    काही को-होस्ट्सना जाणून घ्या

    तुम्हाला हव्या तितक्या को-होस्ट्सना मेसेज पाठवा आणि तुम्ही तयार असाल तेव्हा एखाद्याला तुमचे को-होस्ट बनण्यासाठी आमंत्रित करा.
  3. 03

    सहजपणे एकत्र मिळून काम करा

    तुमच्या को-होस्टला थेट मेसेज पाठवा, त्यांना तुमच्या कॅलेंडरचा ॲक्सेस द्या आणि बरेच काही.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

तुमच्या भागांमधील को-होस्ट्स शोधा