Hosts around a table for Host Clubs landing page

तुमच्या लोकल होस्ट क्लबमध्ये सामील व्हा

होस्टिंग टिप्स शेअर करा, कम्युनिटी तयार करा आणि Airbnb अपडेट्सबद्दल सर्वात पहिले जाणून घ्या.

टॉप होस्ट्सकडून जाणून घ्या

होस्ट क्लब्जमध्ये Airbnb चे काही टॉप रेट केलेले होस्ट्स आहेत. तुमच्या व्यवसायाला चालना कशी द्यावी याच्या टिप्स स्थानिक हॉस्ट्सकडून मिळवा.

इनसायडर ॲक्सेस मिळवा

तुमच्या क्लबचा कम्युनिटी लीडर ताज्या Airbnb बातम्यांचे अपडेट्स देतो आणि तुमचा फीडबॅक Airbnb ला कळवतो.

बदल घडवून आणा

Airbnb कम्युनिटी फंडद्वारे तुमच्या कम्युनिटीमध्ये बदल घडवणाऱ्या स्थानिक संस्थांना सपोर्ट करा.

तुमच्या जवळचे होस्ट क्लब्ज

खाली तुमच्या होस्ट क्लबचा फेसबुक ग्रुप शोधा. तुम्ही सामील होण्याची विनंती करता तेव्हा ॲक्टिव्ह होस्ट असल्याचे व्हेरिफाय करण्यासाठी कृपया सदस्यता प्रश्नांची उत्तरे द्या.
तुमचा क्लब सापडत नाही?
सर्व होस्ट क्लब्ज येथे पहा