Airbnb 2021

आमच्या संपूर्ण सेवेमध्ये 100+ अपग्रेड्स सादर करीत आहे.

Airbnb 2021

आमच्या संपूर्ण सेवेमध्ये 100+ अपग्रेड्स सादर करीत आहे.

प्रवासाच्या नव्या दुनियेसाठी डिझाईन केलेला सोयीस्करपणा

1. सोयीस्कर डेस्टिनेशन्स

गेस्ट्ससाठी त्यांनी अन्यथा गमावला असता असा अनोखी ठिकाणे शोधण्याचा एक नवीन मार्ग.

2. सोयीस्कर जुळणी

गेस्ट्सना अधिक पर्याय दाखवण्यासाठी निर्दिष्ट केलेल्या सर्चच्या अगदी बाहेर असलेल्या लिस्टिंग्जचा समावेश होतो.

3. सोयीस्कर तारखा

गेस्ट्स आता वीकएंडना जाण्यापासून ते महिन्याच्या किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्यापर्यंत नवीन पर्याय शोधू शकतात.

एक सोपा आणि अधिक प्रेरणादायी गेस्ट अनुभव

4. क्युरेट केलेल्या विशलिस्ट्स

प्रेरणादायी वास्तव्ये आणि अनुभवांचे क्युरेटेड कलेक्शन—ज्याची सुरूवात सर्वोत्तम आऊटडोअर्सने होते.

5. आगमन गाईड

दिशानिर्देशांपासून ते वायफाय पर्यंत गेस्ट्सना आवश्यकअसलेली आगमनाच्या वेळेची माहिती, आता एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.

6. जलद चेक आऊट प्रक्रिया

नवीन गेस्टसना त्यांचे पहिले रिझर्व्हेशन कन्फर्म करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायऱ्या आम्ही कमी केल्या आहेत.

7. इनलाईन साइन अप

पहिल्यांदाच येणारे गेस्ट्स सुरुवातीच्या बुकिंग प्रक्रियेदरम्यान आता सहजपणे Airbnb अकाऊंट तयार करू शकतात.

8. फिल्टर बार

तुमची आदर्श लिस्टिंग शोधत असताना सर्वात लोकप्रिय फिल्टर आता सहजपणे दिसतात.

9. अपडेट केलेला फिल्टर मेनू

सर्चमध्ये वाढीव स्पष्टता आणि साधेपणासाठी नवीन आणि वर्धित सर्च मापदंड.

10. हंगामाच्या जागरूकतेचे फिल्टर

सीझनमध्ये असताना संदर्भाला साजेसे फिल्टटर्सदिसून येतात -उदाहरणार्थ, स्की-इन/आऊट.

11. भौगोलिकानुसार फिल्टर्स

गेस्टच्या पसंतीच्या डेस्टिनेशनशी संबंधित असेल तरच फिल्टर पर्याय दिसून येतो.

12. तपशीलवार सुविधा

सुविधांसाठी अधिक विशिष्ट तपशील, जसे की फायरप्लेसमध्ये गॅस आहे किंवा लाकूड जाळले जाते.

13. नवीन वैशिष्ट्ये

समुद्राचा व्ह्यू? स्थिर बाईक? ही उपयुक्त माहिती आता लिस्टिंग्जमध्ये दिलेली असते.

14. ऑटो-रीफ्रेश मॅप करा

ब्राउझिंग करताना सर्च रिझल्ट्स सातत्याने फॉरवर्ड आणि सेंटर मॅपवर असतात.

15. स्टिकी पिन्स

झूमिंग आणि पॅनिंग करताना यापुढे नकाशा पिन्स रॅंडमरीत्या अदृश्य होणार नाहीत आणि पुन्हा दिसणार नाहीत. हुर्रे!

16. सुधारित मॅप आयकॉन्स

शोध घेत असताना पुन्हा डिझाइन केलेले नकाशा आयकॉनोग्राफी लोकप्रिय आकर्षणे आणि बरेच काही प्रदर्शित करते.

17. जवळपासचे अनुभव

नकाशा आता गेस्ट्सच्या वास्तव्याच्या जागांच्या संदर्भात Airbnb अनुभव कुठे आहेत ते दाखवतो.

18. डेस्कटॉपवरील फुलस्क्रीन नकाशे

पूर्वी केवळ मोबाइलवर उपलब्ध असलेले, पूर्ण स्क्रीन नकाशे आता डेस्कटॉपवर विस्तृत शोध सक्षम करतात.

19. गेस्ट नेव्हिगेशन

एक नवीन गेस्ट मेनू वास्तव्याच्या जागा, अनुभव, होस्ट बनणे आणि बर्‍याच गोष्टींचा थेट अ‍ॅक्सेस देतो.

20. ॲक्सेसिबिलिटी फिल्टर्स

नव्याने व्यवस्थित केलेले सर्च फिल्टर्स ॲक्सेसिबिलिटीशी संबंधित वैशिष्ट्यांसह वास्तव्ये शोधणे सोपे करते.

21. ॲक्सेसिबिलिटीवर फोकस करा

Airbnb वर ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये असलेल्या मुक्काम आणि अनुभवांच्या संख्येत वाढ झाली आहे.

22. युनिक ॲक्सेसिबल घरे

आमच्या कम्युनिटीच्या गरजा जास्त चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्यांसह अधिक अनोखी घरे.

23. अनुभव फिल्टर

एक नवीन फिल्टर गेस्ट्सना ॲक्सेसिबिलिटी वैशिष्ट्ये असलेल्या वैयक्तिक ॲक्टिव्हिटीज शोधण्याची परवानगी देतो.

24. नवीन समावेशक अनुभव

दिव्यांगता असलेल्या कम्युनिटीला आपलेपणा दाखवण्यासाठी डिझाइन केलेल्या ऑनलाईन आणि वैयक्तिक अ‍ॅक्टिव्हिटी.

25. केअरगिव्हरचे भाडे

दिव्यांगता असलेल्या गेस्ट्सना मदत करणाऱ्या काळजीवाहकांसाठी अनुभव होस्ट्स विनामूल्य भाडे ऑफर करू शकतात.

26. निसर्गाच्या कुशीत

तुम्हाला निसर्गसौंदर्य असलेल्या परिसरांमध्ये जाण्याबाबत मार्गदर्शन करणारे वास्तव्य आणि अनुभव.

27. क्युरेट केलेली विशलिस्ट शेअर करणे

तुमच्या आवडत्या Airbnb विशलिस्ट्स सोशल मीडियावर मित्र, कुटुंब आणि फॉलोअर्ससह शेअर करा.

28. स्पष्ट कॅन्सलेशन

गेस्ट्स आणि होस्ट्स दोघांबाबतही स्पष्टता वाढवण्यासाठी कॅन्सलेशन धोरणे रीफ्रेश केली गेली आहेत.

29. ट्रिप प्लॅनिंगच्या कल्पना

वास्तव्याची योजना आखत असताना गेस्ट्सना संबंधित अनुभव सुचवले जातात.

30. आकर्षणे

तुम्ही ट्रिपवर असताना ट्रिप्सचा टॅब आता तुम्हाला जवळपासच्या उत्तम अ‍ॅक्टिव्हिटीज सुचवतो.

31. होस्ट शिफारसी

होस्ट्स गेस्ट्सच्या वास्तव्यादरम्यान त्यांना शिफारस करण्यासारख्या जवळपासच्या अनुभवांबाबत मेसेज करू शकतात.

32. लायसन्स देण्याचा अनुभव

बोटिंगसारख्या अनुभवांसाठी होस्ट लायसन्स आणि विमा माहिती अप-टू-डेट केली असल्याची खात्री करण्यात उपयुक्त ठरते.

33. अनुभवांचे वर्णन

अचूकतेची काळजी घेण्यासाठी अनुभव होस्ट्स आता लिस्टिंगचे वर्णन सहजरीत्या सुधारित आणि अपडेट करू शकतात.

34. सुलभ टीम ॲक्सेस

तुमच्या को - वर्कर्सना ग्रुप ऑनलाईन अनुभवावर त्यांच्या सीट्स क्लेम करणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे आहे.

35. ऑनलाईन अनुभव होस्ट

खास ऑनलाईन अनुभव होस्ट्सच्या आपल्या वाढत्या कुटुंबासाठी होस्ट कम्युनिटी.

36. कुटुंबासाठी अनुकूल भाडे

अधिक कुटुंबांना सहभागी होणे सुलभ करण्यासाठी अनुभवांचे होस्ट्स आता सवलती देऊ शकतात.

37. युनिक घरांच्या कॅटेगरी

ॲडोबी पद्धतीच्या घरांपासून ते वॅगन्सपर्यंत—अनोख्या घरांच्या 9 नवीन कॅटेगरीज निवड करण्यासाठी जोडल्या आहेत.

38. निसर्ग सान्निध्यातील युनिक घरे

बबल टेंटपासून ते चालू रँचपर्यंत— निसर्गाच्या सानिध्यात असलेली एक प्रकारची नवीन कॅटेगरी.

39. आवडीच्या पॉईंट्सच्या आसपासच्या वास्तव्याच्या जागा

धबधबा किंवा वाइनरीसारख्या एखाद्या खास ठिकाणांजवळ गेस्ट्सना वास्तव्य मिळू शकते.

होस्ट करण्याचे सोपे मार्ग—साईन अप करण्यापासून सुपरहोस्टपर्यंत

40. होस्टिंग पेजवर स्वागत आहे

नवीन होस्टस त्यांचा प्रवास सुरू करत असताना त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे रीडिझाईन केले.

41. 10 सोप्या पायऱ्यांमध्ये होस्ट बना

तुमची जागा Airbnb वर लिस्ट करणे आणि या मार्गावर मदत मिळवणे इतके सोपे कधीही नव्हते.

42. 'आज' टॅब

होस्ट्ससाठी बुकिंग्ज, कामे आणि बरेच काही एकाच जागी मॅनेज करण्याचा एक नवीन मार्ग.

43. अनुभवी होस्ट संसाधने

अपडेट केलेल्या “होस्ट बनणे” पेजमध्ये अनुभव होस्ट्ससाठी नवीन जागा आणि रिसोर्सेस आहेत.

44. होस्ट टेस्टिमोनिअल्स

नवीन आणि विद्यमान होस्ट्सना प्रेरणा देण्यासाठी असलेल्या मौल्यवान लेख आणि व्हिडिओंची लायब्ररी.

45. माझ्या जागेचे मूल्य काय आहे?

अपडेट केलेले कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमच्या जागेच्या कमाईच्या संभाव्यतेचा पटकन अंदाज लावण्यास मदत करते.

46. सुलभपणे होस्ट केलेले अनुभव

एक सुलभ साइन अप प्रक्रिया अनुभव होस्ट बनण्याचा एक सोपा मार्ग करून देते.

47. अनुभवांसाठी व्हिडिओ

बहुतेक अनुभव होस्ट्स आता त्यांची शेअर केलेली आवड दाखवण्यासाठी व्हिडिओ सहजरीत्या अपलोड करू शकतात.

48. आपोआप भरलेले तपशील

सार्वजनिक रिअल इस्टेट डेटातून मिळवलेले प्रॉपर्टीचे तपशील होस्ट्सना त्यांची जागा पटकन लिस्ट करण्यात मदत करतात.

49. सुलभपणे सुविधा जोडा

ॲनिमेटेड आयकॉन्स महत्त्वाच्या लिस्टिंग वैशिष्ट्यांना निवडणे आणि दाखवणे सोपे करतात.

50. आपोआप फोटोज अरेंज करणे

प्रगत कॉम्प्युटर व्हिजन मॉडेल्स फोटोंचे विश्लेषण करतात आणि इष्टतम लेआउटसाठी त्यांना पुन्हा क्रमाने लावतात.

51. सुचवलेले शीर्षक

दिलेल्या माहितीवर आधारित आकर्षक लिस्टिंग शीर्षक तयार करण्यासाठी ऑटोमॅटिक मजकूर सूचना.

52. वर्णनाची सुरुवात

नवीन होस्ट्सना त्यांच्या लिस्टिंगच्या अनोख्या आणि इष्ट गुणधर्मांचे त्वरीत वर्णन करण्यात मदत करते.

53. सुलभ भाडे

तुमच्या लिस्टिंगचे योग्य भाडे सेट करणे आता सरळ आणि सोपे आहे.

54. सुचवलेल्या भाड्याचे रेंज

आम्ही आता तुलनात्मक लिस्टिंग्जच्या आधारे तुमच्या जागेसाठी अंदाजे भाडे श्रेणी प्रदान करतो.

55. पोचपावती

आम्ही लिस्टिंग प्रक्रियेच्या शेवटी अंतिम चरणांपैकी एक सुव्यवस्थित आणि सुलभ केले आहे.

56. लिस्टिंगपूर्वी प्रीव्ह्यू करा

नवीन लिस्टिंग लाईव्ह होण्यापूर्वी गेस्टसना कशी दिसेल याचा पूर्ण प्रिव्ह्यू पहा. शेवटी!

57. नवीन लिस्टिंगचे स्वागत आहे

जेव्हा तुम्ही तुमची नवीन लिस्टिंग पूर्ण कराल, तेव्हा तो क्षण साजरा करण्यासाठी सॅंडी आणि ब्रायन तिथे असतील.

58. नवीन होस्ट मार्गदर्शन

संबंधित लेख नवीन होस्ट्सना संपूर्ण ऑनबोर्डिंग प्रक्रियेदरम्यान सपोर्ट करतात.

59. होस्टिंग क्लासेसचा परिचय

सुपरहोस्ट्सच्या नेतृत्वाखालील ऑनलाइन क्लासेस नवीन होस्ट्सना शक्य तितक्या लवकर काम सुरू करण्यास मदत करतात.

60. 1:1 मार्गदर्शन देणे

ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहणारे नवीन होस्ट्स पर्सनलाईझ केलेल्या साहाय्यासाठी थेट सुपरहोस्ट्सला ईमेल करू शकतात.

61. सुपरहोस्टला विचारा

लिस्टिंग प्रक्रियेदरम्यान, नवीन होस्ट्स सुपरहोस्टला खाजगी संदेश पाठवून सल्ला मिळवू शकतात.

62. यशस्वी होस्टिंग सल्ला

अनुभवी होस्ट्सकडून सल्ले आणि युक्त्या जाणून घेण्यासाठी होस्ट्स ऑनलाइन अनुभवांसाठी नोंदणी करू शकतात.

63. तुमच्या पहिल्या गेस्टसाठी तयारी करा

नवीन जागेची लिस्टिंग केल्यानंतर, पुढील पायऱ्यांसाठी मार्गदर्शन केले जाते—जसे की घराचे नियम सेट करणे.

64. कस्टम कॅलेंडर आणि भाडे ठरवणे

नवीन होस्ट्सना त्यांना हवी असलेली बुकिंग्ज अपेक्षित भाड्यांसहित कशी मिळवायची याबद्दल सल्ले दिले जातात.

65. गेस्ट्स कसे बुक करू शकतात हे कन्फर्म करा

होस्ट्सना बुकिंग करणाऱ्या गेस्ट्सच्या इतर होस्ट्सच्या शिफारसींसारख्या आवश्यकता जोडता येतील.

66. तुम्हाला पेमेंट कसे मिळेल ते निवडा

एक ऑटोमॅटिक अलर्ट नवीन होस्ट्सना पेआऊट पद्धत जोडण्याची आठवण करून देतो, त्यामुळे त्यांना त्वरित पैसे दिले जातात.

67. बुकिंग विनंत्या

नवीन टूडे टॅब होस्ट्सना कोणत्याही प्रलंबित बुकिंग विनंत्या आणि चौकशी सहजपणे पाहता येतात.

68. तुमची रिझर्व्हेशन्स

टूडे टॅबमुळे होस्ट्सना एका दृष्टीक्षेपात विद्यमान आणि प्रलंबित गेस्ट रिझर्व्हेशन्स पाहता येतात.

69. झटपट लिंक्स

टूडे टॅब होस्ट्सना भाडे आणि उपलब्धता साधने ॲक्सेस करण्यासाठी एक सोपा मार्ग प्रदान करते.

70. होस्ट न्यूज आणि अपडेट्स

"आज" या टॅबमधील संबंधित लेख हे यशस्वी होस्टिंगसाठीच्या धोरणांबाबत सल्ला देतात.

71. होस्ट अलर्ट्स

एखाद्या गोष्टीकडे होस्ट्सनी लक्ष देणे आवश्यक असेल तर त्याची आठवण करण्यात नोटिफिकेशन्स मदत करतात.

72. जलद मेसेजिंग

गेस्ट्स आणि होस्ट्समधील मेसेजेस आता 10x जलदगतीने लोड होतात.

73. इनबॉक्स शोध

विविध शोध निकषांद्वारे होस्ट्सना त्यांच्या इनबॉक्समधील संदेश सहजपणे शोधण्याची परवानगी देते.

74. नवीन इनबॉक्स फिल्टर्स

इनबॉक्स अपडेट्स होस्ट्सना मेसेजेस त्वरीत फिल्टर करून देतात-यामध्ये वाचले नसलेल्यांचाही समावेश होतो.

75. तुमच्या गरजांनुसार झटपट उत्तरे

होस्ट्स आता वारंवार विचारल्या जाणाऱ्या गेस्ट्सच्या प्रश्नांना त्यांची झटपट उत्तरे सहजरीत्या पर्सनलाईझ करू शकतात.

76. शेड्युल केलेले मेसेजेस

चेक आऊट सूचनांसारखे मैत्रीपूर्ण रिमाइंडर्स आपोआप पाठवणारे मेसेजेस तयार करा.

77. होस्टिंग इनसाइट्स

इनसाईट्स टॅब होस्ट्सना नवीन संधी मिळवण्यात मदत करण्यासाठी स्थानिक ट्रेंड्सची माहिती प्रदान करतो.

78. अनुभवांसाठी इनसाइट्स

कमाई, रेटिंग्ज आणि अशा बऱ्याच गोष्टींबाबत मौल्यवान डेटा असलेल्या अनुभव होस्ट्ससाठी अपडेट केलेले टूल.

79. स्ट्रीमलाइन केलेले रिव्ह्यूज फ्लो

गेस्ट्ससाठी रिव्ह्यूज सबमिट करण्याचा एक सोपा मार्ग जो होस्ट्सना उपयुक्त फीडबॅक प्रदान करतो.

80. तपशीलवार फीडबॅक

फीडबॅकचे संकेत गेस्ट्सना होस्ट्ससाठी अधिक कृतीशील आणि तपशीलवार रिव्ह्यूज देऊन ठेवण्यास सूचित करतात.

81. अधिक फीडबॅक कॅटेगरीज

रिव्ह्यू फ्लो मधील नवीन कॅटेगरीज गेस्ट्सना त्यांच्या वास्तव्याचा सर्वसमावेशक सारांश देण्यात मदत करतात.

82. रिव्ह्यू अपडेट केले

शेवटी...गेस्ट्सना त्यांच्या वास्तव्याचे मूल्यांकन करण्यासाठी आता टीकेपासून प्रशंसेपर्यंत पूर्ण स्पेक्ट्रम उपलब्ध आहे!

83. लाइफटाइम होस्टची सफलता

नवीन मेट्रिक्स एकूण होस्ट केलेल्या गेस्टसंख्येपासून त्यांना सर्वाधिक आवडलेल्या गोष्टी यातील सर्व गोष्टींची मजा घेतात.

84. शेअर करण्यायोग्य होस्टिंग हायलाईट्स

होस्ट्ससाठी सोशल मीडियाद्वारे लाईफटाईम परफॉर्मन्स मेट्रिक्स शेअर करण्याचा आणि साजरा करण्याचा एक नवीन मार्ग.

85. होस्ट तपशील

लिस्टिंगचे तपशील आता प्रत्येक होस्ट आणि त्यांच्या घराला अद्वितीय बनवणाऱ्या गोष्टींना हायलाईट करतात.

आमच्या ग्लोबल कम्युनिटीसाठी जागतिक दर्जाचा सपोर्ट

86. नव्याने डिझाइन केलेले मदत केंद्र

गेस्ट्स आणि होस्ट्ससाठी सर्वसमावेशक सपोर्टसह मदत केंद्र नेव्हिगेट करण्याचा एक सोपा मार्ग.

87. स्मार्ट सोल्यूशन्स

वैयक्तिकृत मार्गदर्शनामुळे गेस्ट्स आणि होस्ट्सना काही पायर्‍यांमध्येच सामान्य समस्या सहजपणे सोडवण्यात मदत होते.

88. पेमेंट नोटिफिकेशन्स

सर्व गेस्ट पेमेंट नोटिफिकेशन्स आता सहज शोधता येणार्‍या मध्यवर्ती ठिकाणी आहेत.

89. अपडेट केलेली सुरक्षा संसाधने

ऑन-ट्रिप सहाय्यामध्ये 30 सेकंदाची सपोर्ट लाइन आहे, ज्यामध्ये बहुतेक भाषांमध्ये एम्बेड केलेले भाषांतर आहे.

90. लोकलाइज केलेली आपत्कालीन माहिती

बहुतेक प्रदेशांमध्ये अग्निशमन, पोलिस आणि EMT साठी स्थानिक आपत्कालीन सेवेची माहिती भाषांतरित केलेली आहे.

91. त्वरित सपोर्टचा विस्तार

आता ट्रिपवर तातडीचा सपोर्ट शेकडो भाषांमध्ये उपलब्ध आहे.

92. स्वतंत्र सुपरहोस्ट लाइन

सुपरहोस्ट्सना वर्धित, स्वतंत्र सपोर्ट-सुरूवातीला उत्तर अमेरिकेसाठी, वर्षाखेरीपर्यंत जगभर सर्वत्र.

93. कम्युनिटी लीडर सपोर्ट

आमच्या होस्ट कम्युनिटीच्या लीडर्ससाठी पूर्णपणे नवीन प्राधान्यकृत सपोर्ट.

94. ट्रिपमध्ये असताना मदत

ट्रिपदरम्यान गेस्ट्स आणि होस्ट्सना अधिक संबंधित माहितीसह सहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग.

95. जागतिक शोध

जलद उत्तरे शोधण्यासाठी Airbnb च्या सर्व सहाय्यक उत्पादनांमध्ये एकाच वेळी शोध घ्या.

96. अधिक अंतर्ज्ञानी सपोर्ट

सोप्या भाषेतले मदत लेख हे जिथे आणि जेव्हा हवे असतील तेव्हा योग्य माहिती देतात.

97. ठराव मार्गदर्शन

खराब झालेल्या किंवा गहाळ सुविधांसारख्या ट्रिपमधील सामान्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप सहाय्य.

98. कम्युनिटी धोरण हब

स्पष्ट, अधिक सोपी केलेली धोरणे मदत केंद्रातील एका मध्यवर्ती ठिकाणी आढळतात.

99. सिटी पोर्टलची नवीन साधने

शहराच्या अधिकाऱ्यांना अल्पकालीन रेंटल धोरणे आणि नियमन मॅनेज करण्यात मदत करणारी नवीन टूल्स.

100. विवादाचे अपडेट्स रिव्ह्यूज करा

आमच्या पार्टी बंदीचे उल्लंघन करणाऱ्या गेस्ट्सनी दिलेल्या रिव्ह्यूजवर होस्ट्सना विवाद करण्याची परवानगी देणारे एक नवीन धोरण.

101. अधिक सपोर्ट एजंट्स

आपल्या कम्युनिटीला चांगली सेवा देण्यासाठी आम्ही आमच्या जगभरातील सपोर्ट कर्मचार्‍यांची संख्या 2x ने वाढवली आहे.

102. अधिक भाषांमध्ये सपोर्ट

आम्ही आमचे सपोर्ट कव्हरेज 11 ते 42 भाषांमध्ये विस्तारले आहे.

103. होस्ट संसाधने

एक नवीन होस्ट मेनू सपोर्ट, लिस्टिंग्ज, सुपरहोस्ट स्थिती आणि बर्‍याच गोष्टींचा थेट अ‍ॅक्सेस देतो.

वैशिष्ट्य रिलीझ होण्याची वेळ आणि उपलब्धता लोकेशननुसार बदलू शकते.